कर्करोग-Cancer-सर्व प्रकारच्या कर्करोगांसंदर्भात माहिती, ते होऊ नयेत म्हणून घ्यायची काळजी आणि झालाच तर उपचार यासंदर्भात वैद्यकीय माहिती. जागतिक कर्करोग दिन, कर्करोगाचा जागतिक परिणाम कमी होण्यास प्रबल प्रगती होईल, म्हणून 4 फेब्रुवारी आपण जे आहात ते चिरस्थायी सकारात्मक बदल करतील. कर्करोगमुक्त विश्व निर्माण करण्यासाठी प्रतिबद्धतेची आवश्यकता आहे. Read More
World Cancer Day : कर्करोगावरील उपचार म्हटले की डाेळ्यापुढे केमाेथेरपी, रेडिएशन आणि शस्त्रक्रिया हे उपचार प्रामुख्याने येतात. आता त्यात आणखी एका उपचाराची भर पडली आहे ती म्हणजे ‘इम्यूनोथेरपी’. ...
Health: केंद्रीय आरोग्य मंत्रालय जूनमध्ये ९ ते १४ वर्षे वयोगटातील मुलींसाठी राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमात गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाविरूद्ध लढणारी एचपीव्ही लस समाविष्ट करणार असून, त्यासाठी एप्रिलमध्ये जागतिक निविदा काढण्याची शक्यता आहे ...
Cancer : इंटरनॅशनल जर्नल ऑफ एपिडेमियोलॉजीमध्ये प्रकाशित एका रिसर्चनुसार, ४० वयाआधी वजन वाढल्याने अंतर्गर्भाशय कॅन्सर होण्याचा धोका ७० टक्के, किडनीच्या पेशींचा कॅन्सर होण्याचा धोका ५८ टक्के, कोलोन कॅन्सर होण्याचा धोका २९ टक्क्यांनी वाढतो. ...
गेल्या १० वर्षांपासून हृदयविकार, उच्च रक्तदाब आणि मधुमेह असणाऱ्या या पवईस्थित ८० वर्षीय शांताराम मिरगळ यांना अल्सरचा त्रास होत होता. वैद्यकीय तपासणीअंती हा अल्सर कर्करोगाचा असल्याचे निदान झाले. ...