कर्करोग-Cancer-सर्व प्रकारच्या कर्करोगांसंदर्भात माहिती, ते होऊ नयेत म्हणून घ्यायची काळजी आणि झालाच तर उपचार यासंदर्भात वैद्यकीय माहिती. जागतिक कर्करोग दिन, कर्करोगाचा जागतिक परिणाम कमी होण्यास प्रबल प्रगती होईल, म्हणून 4 फेब्रुवारी आपण जे आहात ते चिरस्थायी सकारात्मक बदल करतील. कर्करोगमुक्त विश्व निर्माण करण्यासाठी प्रतिबद्धतेची आवश्यकता आहे. Read More
Side Effects Of Burning Incense Or Dhoop Agarbatti At Home: तुम्हीही सकाळ- संध्याकाळ घरात नित्यनेमाने उदबत्ती, धूप लावत असाल तर एकदा याविषयीचा अभ्यास काय सांगतो पाहा... ...
Icmr Told How Much Eat In A Day : वजन वाढवण्यासाठी साखरेचं सेवन करणं उत्तम मानलं जातं. ज्या लोकांचे वजन खूपच कमी आहे त्यांच्यासाठी साखर हा उत्तम पर्याय आहे. ...
नखांच्या असामान्य स्थितीला ओनिकोपॅपिलोमा म्हटले जाते. यात नखे आकाराने मोठी होतात. नखांच्या रंगांमुळे त्वचा, डोळे, किडनी यांचा कर्करोग होण्याची शक्यता कळते ...
एथिलिन ऑक्साइडचे प्रमाण अधिक आढळल्यामुळे भारतातील २ लोकप्रिय मसाला ब्रँड एव्हरेस्ट आणि एमडीएच यांच्यावर नेपाळ सरकारने बंदी घातली आहे. याआधी सिंगापूर, हाँगकाँग आणि न्यूझीलंड या देशांनी या मसाल्यावर बंदी घातली आहे. ...
कॅन्सर हा फक्त प्राण्यांनाच होतो असे नाही तर तो पिकांनाही होतो, असे स्पष्ट होत आहे. उत्तर प्रदेशातील ०२३८ जातीच्या उसाला कॅन्सरसदृष्य रेड रॉट या रोगाची लागण झाल्याने तेथील ऊस उत्पादक हादरले आहेत. ...