कर्करोग-Cancer-सर्व प्रकारच्या कर्करोगांसंदर्भात माहिती, ते होऊ नयेत म्हणून घ्यायची काळजी आणि झालाच तर उपचार यासंदर्भात वैद्यकीय माहिती. जागतिक कर्करोग दिन, कर्करोगाचा जागतिक परिणाम कमी होण्यास प्रबल प्रगती होईल, म्हणून 4 फेब्रुवारी आपण जे आहात ते चिरस्थायी सकारात्मक बदल करतील. कर्करोगमुक्त विश्व निर्माण करण्यासाठी प्रतिबद्धतेची आवश्यकता आहे. Read More
बदलत्या जीवनशैलीमुळे दुर्धर अशा कर्करोगाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे़ ग्रामीण भागात या आजाराच्या लक्षणाकडे वेळीच लक्ष न दिल्याने या आजारातून मृत्यूनेच सुटका होत आहे़ हे प्रमाण कमी करण्यासाठी जिल्ह्यात कर्करोग जनजागृती व नियंत्रण प्रकल्पाची अंमलबजावण ...
शासकीय कर्करोग रुग्णालयात (राज्य कर्करोग) गेल्या दीड महिन्यात फुफ्फुसाच्या कर्करोगाच्या चार शस्त्रक्रिया यशस्वी करून रुग्णांना नवीन आयुष्य दिले. शस्त्रक्रियेनंतर आता तीन रुग्ण घरी परतले असून, पैठण तालुक्यातील ६६ वर्षीय रुग्णही लवकरच घरी जाईल, असे शास ...
कॅन्सर झाला म्हटलं की, प्रत्येकाला धडकी भरते. कॅन्सरवरदेखील मात करता येते, त्यासाठी हवी जिद्द आणि त्याच्याशी लढण्याची ऊर्जा. असाच लढा ब्रेस्ट कॅन्सर झालेल्या डॉ. मनीषा डोईफोडे यांनी दिला आणि कॅन्सरला पळवून लावले. ...
वाढतं वायूप्रदुषण आणि धुम्रपानाची सवय यांमुळे लोकांमध्ये फुफ्फुसांच्या आजारांचे प्रमाण वाढत चाललं आहे. याआधी फुफ्फुसांच्या कॅन्सरमध्ये भारत आठव्या क्रमांकावर असून आता तो चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. ...
शरीराच्या अंतर्गत भागात रेडिएशन देण्यासाठी उपयुक्त ‘ब्रॅकेथेरपी’ यंत्राचा ‘सोर्स’ विकत घेण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा निधी खर्च करण्यास सोमवारी शासनाने मंजुरी दिल्याने कर्करोगाच्या रुग्णांना दिलासा मिळाला आहे. विशेष म्हणजे, हे यंत ...