कर्करोग-Cancer-सर्व प्रकारच्या कर्करोगांसंदर्भात माहिती, ते होऊ नयेत म्हणून घ्यायची काळजी आणि झालाच तर उपचार यासंदर्भात वैद्यकीय माहिती. जागतिक कर्करोग दिन, कर्करोगाचा जागतिक परिणाम कमी होण्यास प्रबल प्रगती होईल, म्हणून 4 फेब्रुवारी आपण जे आहात ते चिरस्थायी सकारात्मक बदल करतील. कर्करोगमुक्त विश्व निर्माण करण्यासाठी प्रतिबद्धतेची आवश्यकता आहे. Read More
Does not communicating on time cause cancer? A depressed mind is an invitation to serious illnesses, listen what experts say : मानसिक ताण जर तसाच राहिला किंवा मानसिक संतुलन ढासाळले तर कॅन्सरही होतो. पाहा तज्ज्ञ काय सांगतात. ...
Pollution: भारतातील प्रदूषित शहरांमध्ये फुप्फुसाच्या कर्करोगाचे रुग्ण अतिशय वेगाने वाढत असून विशेषतः तरुण महिलांमध्ये आणि धूम्रपान न करणाऱ्यांमध्ये याचे प्रमाण वाढत असल्याने हे चिंताजनक असल्याचा तज्ज्ञांनी इशारा दिला आहे. ...
राज्यभरातील ३ लाख ३८ हजार २७९ शिबिरांमध्ये एक कोटी ५१ लाख महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यात ॲनिमिया, मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचेही रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळले आहेत. ...