लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कर्करोग

World Cancer Day

Cancer, Latest Marathi News

कर्करोग-Cancer-सर्व प्रकारच्या कर्करोगांसंदर्भात माहिती, ते होऊ नयेत म्हणून घ्यायची काळजी आणि झालाच तर उपचार यासंदर्भात वैद्यकीय माहिती. जागतिक कर्करोग दिन, कर्करोगाचा जागतिक परिणाम कमी होण्यास प्रबल प्रगती होईल, म्हणून 4 फेब्रुवारी आपण जे आहात ते चिरस्थायी सकारात्मक बदल करतील. कर्करोगमुक्त विश्व निर्माण करण्यासाठी प्रतिबद्धतेची आवश्यकता आहे.
Read More
लिव्हर कॅन्सरशी टीव्ही अभिनेत्रीची झुंज, झाली अशी अवस्था, म्हणाली- "मी वर्कआऊट करते तेव्हा..." - Marathi News | dipika kakkar battling with liver cancer gives health update about her weakness | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लिव्हर कॅन्सरशी टीव्ही अभिनेत्रीची झुंज, झाली अशी अवस्था, म्हणाली- "मी वर्कआऊट करते तेव्हा..."

कॅन्सरवरील उपचारामुळे दीपिकाला अशक्तपणा जाणवत असल्याचं अभिनेत्रीने नुकत्याच शेअर केलेल्या व्हिडीओतून सांगितलं आहे.  ...

कॅन्सरच्या उपचारामुळे केस गळती, अभिनेत्रीने सांगितला भीतीदायक अनुभव, म्हणाली- "अंघोळ केल्यानंतर १०-१५ मिनिटे..." - Marathi News | dipika kakar battling with liver cancer facing huge hairfall due to cancer treatment side effects | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कॅन्सरच्या उपचारामुळे केस गळती, अभिनेत्रीने सांगितला भीतीदायक अनुभव, म्हणाली- "अंघोळ केल्यानंतर १०-१५ मिनिटे..."

कॅन्सरवर उपचार घेताना दीपिकाला असह्य वेदना सहन कराव्या लागत आहेत. किमोथेरेपीमुळे अभिनेत्रीचे केसही प्रचंड गळत असल्याचं दीपिकाने नुकत्याच केलेल्या व्लॉगमधून सांगितलं आहे.  ...

६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..." - Marathi News | 68 yr old bollywood actress nafisa ali diagnosed with peritoneal cancer gives health update | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."

एक बॉलिवूड अभिनेत्री कॅन्सरचा सामना करत आहे. ही अभिनेत्री म्हणजे लाइफ इन ए मेट्रो फेम नफिसा अली. ६८ वर्षीय अभिनेत्री सध्या पेरिटोनियल कॅन्सरशी झुंज देत आहे.  ...

तिशीनंतर प्रत्येक महिलेने खायलाच हवेत ५ पदार्थ- कॅन्सर, हार्ट ॲटॅकसह कित्येक आजारांचा धोका टळू शकतो - Marathi News | 6 Superfoods for Every Woman Over 30, every woman must eat 6 foods for avoiding risk of cancer | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :तिशीनंतर प्रत्येक महिलेने खायलाच हवेत ५ पदार्थ- कॅन्सर, हार्ट ॲटॅकसह कित्येक आजारांचा धोका टळू शकतो

...

सावधान! सणावाराला तुपातली भेसळ वाढते- तुपाची शुद्धता ओळखण्यासाठी ४ गोष्टी लक्षात ठेवा... - Marathi News | how to identify adulteration in ghee, simple tricks and tips to find adulteration in ghee | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सावधान! सणावाराला तुपातली भेसळ वाढते- तुपाची शुद्धता ओळखण्यासाठी ४ गोष्टी लक्षात ठेवा...

How to Identify Adulteration in Ghee: सणावाराच्या दिवसांत तुपामधली भेसळ वाढताना दिसते. म्हणूनच या दिवसांत तुपाची खरेदी थोडी सावधपुर्वकच करायला हवी.(simple tricks and tips to find adulteration in ghee) ...

'बाबा, केक आणा...' ICU मध्ये शेवटचा वाढदिवस साजरा केला अन् हसत-हसत जागाचा निरोप घेतला - Marathi News | 'Dad, bring a cake...' Celebrated last birthday in ICU and said goodbye to with a smile | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'बाबा, केक आणा...' ICU मध्ये शेवटचा वाढदिवस साजरा केला अन् हसत-हसत जागाचा निरोप घेतला

हाडांच्या कर्करोगाशी झुंझ अपयशी ठरली..! ...

"ती सुटली ते बरं झालं...", अजूनही प्रिया मराठेच्या निधनाच्या धक्क्यातून सावरली नाही शिवानी, म्हणाली- "देव चांगल्या लोकांसोबत..." - Marathi News | shivani sonar talk about late actress priya marathe said it difficult to digest this news | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"ती सुटली ते बरं झालं...", अजूनही प्रिया मराठेच्या निधनाच्या धक्क्यातून सावरली नाही शिवानी, म्हणाली- "देव चांगल्या लोकांसोबत..."

शिवानी सोनारने प्रिया मराठेबद्दलच्या भावना व्यक्त केल्या आहेत. शिवानी आणि प्रियाने 'तू भेटशी नव्याने' मालिकेत एकत्र काम केलं होतं. या धक्क्यातून सावरणं कठीण असल्याचं शिवानीने म्हटलं आहे. ...

"कॅन्सर असल्याचं समजल्यानंतर ३ तास रडत होतो", संजय दत्तचा खुलासा, म्हणाला- "माझी पत्नी, मुलं सगळंच..." - Marathi News | sanjay dutta revealed he cried for 3 hrs after diagnosed with cancer shared his journey | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"कॅन्सर असल्याचं समजल्यानंतर ३ तास रडत होतो", संजय दत्तचा खुलासा, म्हणाला- "माझी पत्नी, मुलं सगळंच..."

संजय दत्तला स्टेज ४ फुप्फुसाच्या कॅन्सरचं निदान झालं होतं. पण, त्याने उपचार घेत कॅन्सरशी ही लढाई जिंकली.  ...