Iran Israel War: सध्या इराण इस्रायलमध्ये जोरदार युद्ध सुरू आहे. पण अशातच आता इस्रायलकडे लांब पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांपासून बचाव करणाऱ्या अॅरो इंटरसेप्टर क्षेपणास्त्रांची कमतरता झाल्याची माहिती समोर आलीये. ...
Sanjay Kapoor : संजय कपूर यांनी नंदिता महतानी, करिश्मा कपूर आणि प्रिया सचदेव यांच्याशी तीन विवाह केले आहेत. त्यांना एकूण चार मुले आहेत. त्यांच्या निधनाने केवळ त्यांचे कुटुंबच नाही तर संपूर्ण व्यवसाय आणि चित्रपट जगतावर शोककळा पसरली आहे. ...
अमेरिकेतील प्रसिद्ध वृत्तपत्र द वॉल स्ट्रीट जर्नलने २०२३ मध्ये सर्वाधिक पगार घेणाऱ्या सीईओंची यादी जाहीर केली, त्यात निकेश अरोरा यांचं नावही आघाडीवर होतं. कोण आहेत निकेश अरोरा माहितीये का? ...
जेव्हा तुम्ही बँकेकडून कर्ज घेता तेव्हा संपूर्ण कर्जाच्या रकमेवर व्याज आकारलं जातं. पण एक कर्ज असंही आहे ज्यामध्ये तुमच्यासाठी कितीही रक्कम मंजूर झाली तरी, तुम्ही खर्च केलेल्या रकमेवरच व्याज आकारलं जातं. ...
त्यांची संपत्ती बायोकॉनच्या किरण मजुमदार-शॉ आणि नायकाच्या फाल्गुनी नायर यांच्यासारख्या प्रसिद्ध उद्योजकांपेक्षा जास्त आहे. २०२३ मध्ये त्यांची एकूण संपत्ती ३.७ अब्ज अमेरिकन डॉलर्स इतकी होती. ...