व्यवसाय, फोटो FOLLOW Business, Latest Marathi News
Paytm Wallet Card : पेटीएमने (Paytm) एक प्रीपेड रुपे कार्ड पेटीएम वॉलेट कार्ड (Paytm Wallet Card) लाँच केले आहे. ...
Business Opportunity: इलेक्ट्रीक वाहन चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर सुविधा उपलब्ध करून देणारी कंपनी पुढील २ वर्षांत देशात १० हजार चार्जिंग स्टेशन्स उभी करणार आहे. ...
Gold Price Today: नवी दिल्ली आणि मुंबईमध्ये 22 कॅरेट सोन्याचे दर अनुक्रमे 45,650 रुपये आणि 45,330 रुपये प्रति तोळा आहे. ...
Gautam Adani : अदानी यांचा रामकृष्ण बजाज मेमोरिअल ग्लोबल पुरस्कारानं करण्यात आला सन्मान. ...
वीज, पाण्याचं बिलही भरता येईल. अनेक प्रकारच्या सुविधाही सुरू करण्यात येणार. ...
Post Office Scheme : तुम्हीही कमी जोखीम परतावा किंवा गुंतवणूक पर्याय शोधत असाल तर पोस्ट ऑफिसची ही योजना तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते. ...
जागतिक बाजारात सोन्याच्या किमती मजबूत झाल्यामुळे अमेरिकन डॉलर मजबूत झाला, ज्यामुळे सुरक्षित आश्रयस्थानाची मागणी कमी झाली. ...
FD : आज म्युच्युअल फंडांमध्ये आणि वेगाने वाढणाऱ्या शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी एफडी (FD) हा पसंतीचा गुंतवणूक पर्याय आहे. ...