मुंबई - भांडुपच्या गावंड कंपाउंड येथील मतदान केंद्राबाहेर शिंदे सेना आणि उद्धव सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, आमदाराकडून मतदारांना दमदाटी केल्याच्या आरोपावरून कार्यकर्ते भिडले
नवी मुंबई - नेरूळ प्रभाग २५ मधील मतदानयंत्रात बिघाड, मतदारांसह उमेदवारांनीही व्यक्त केली नाराजी, तक्रार दिल्यानंतर मतदान यंत्र बदलण्यात आले
नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 : सकाळी 7.30 ते 9.30 वाजेपर्यंत 8.18% मतदान
सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ : सकाळी ९.३० वाजेपर्यंत ६.८६ % मतदान
The Billionaire Uber Driver : १६०० कोटींच्या आसपास संपत्ती असलेली व्यक्ती रोज टॅक्सी चालवते असं सांगितलं तर तुमचा विश्वास बसेल का? नाही ना? पण, ही सत्य घटना आहे. ...
1 January 2026 Rules Change: दर महिन्याला देशात काही ना काही बदल होत असतात, ज्याचा थेट परिणाम सामान्यांच्या जीवनावर होतो. आजपासून म्हणजेच १ जानेवारी २०२६ पासून सोशल मीडिया, एलपीजी दर, बँकिंग आणि टॅक्स संदर्भात अनेक नवीन नियम लागू झाले आहेत. ...
केंद्रीय कर्मचाऱ्यांची लागेल ‘लॉटरी’; पीएफ कधीही काढता येणार; कार खरेदीसाठी मोजा अधिक पैसे; क्रेडिट स्कोअर दर सात दिवसांनी बदलणार; शेतकऱ्यांसाठी डिजिटल फार्मर आयडी आवश्यक होणार ...
Silver Price Crash: सोमवारी चांदीचा भाव २,५४,१७४ रुपये प्रति किलो या ऐतिहासिक उच्चांकी पातळीवर पोहोचला होता. मात्र, दुपारनंतर किमतीत २४,४७४ रुपयांची मोठी घसरण झाली. ...
भारतासह जगभरात आर्थिक उलाढाल वाढली आहे. अर्थव्यवस्था वाढीचे नवनवे आकडे आपल्याला वाचायला मिळत आहेत. पुढच्या पाच-दहा वर्षात जगभरातील देशांच्या अर्थव्यवस्थाचा आकार किती वाढलेला असेल, याबद्दलही सांगितलं जात आहे. पण, ज्याची फार चर्चा होत नाहीये, ती म्हणजे ...