म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
गेल्या काही काळापासून देशातील तिसऱ्या क्रमांकाची दूरसंचार कंपनी व्होडाफोन आयडिया (VodafoneIdea) तोट्यात जात आहे. आता कंपनीनं यासाठी मोठा प्लान आखला आहे. ...
oyo parent company : 'ओयो' कंपनीचे मालक रितेश अग्रवाल यांनी मूळ कंपनीला नवीन नाव सुचवण्यासाठी ३ लाख रुपयांची ऑफर जाहीर केली आहे. यासाठीचे निकषही त्यांनी जाहीर केलेत. ...
इंधन कंपनी बीपी कंपनी आपला दशकांपूर्वीचा आणि जगप्रसिद्ध कॅस्ट्रोल लुब्रिकेंट्सचा व्यवसाय विकण्याच्या तयारीत आहे. या बातमीनं बाजारात खळबळ उडाली असून, जगातील बडे दिग्गज ते खरेदी करण्यासाठी मैदानात उतरलेत. ...