लॉयल्टी प्रोग्रामच्या सदस्यांना १३ इंचाचा ॲपल आयपॅड एअर (Apple iPad Air) फक्त सुमारे ₹ १,५०० मध्ये मिळाला. या आयपॅडची खरी किंमत सुमारे ₹ ७९,९९० आहे. पण आता रिटेलरनं ग्राहकांना ईमेल करण्यास सुरुवात केली आहे. नक्की काय आहे प्रकरण जाणून घेऊ. ...
नवीन कामगार कायदा लागू झाल्याने भारतातील आयटी कंपन्यांच्या पगाराच्या खर्चात किमान १० टक्क्यांपर्यंत वाढ होऊ शकते, असा अंदाज आहे. कायद्यातील बदलांमुळे या क्षेत्रातील काही कमतरता दूर होण्यास मदत होईल, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे. ...
Laxmi Niwas Mittal: ब्रिटनमधील नव्या सरकारने श्रीमंतांसाठी कडक कर धोरण आणल्यानंतर भारतीय वंशाचे उद्योगपती लक्ष्मी मित्तल ब्रिटन सोडून दुबईत राहण्याचा निर्णय घेत असल्याची माहिती स्थानिक माध्यमांनी दिली आहे. मित्तल यांचे कर-निवासस्थान सध्या स्वीत्झर्लं ...
भारतीय वंशाचे स्टील उद्योगपती लक्ष्मी मित्तल यांनी ब्रिटन सोडण्याचा निर्णय घेतला आहे आणि आता ते स्वित्झर्लंड आणि दुबईमध्ये राहतील. त्यांच्यासारख्या अनेक दिग्गज उद्योजकांना का घ्यावा लागला असा निर्णय, जाणून घ्या. ...
Byju's EdTech Brand : अमेरिकेतील एका न्यायालयाने बायजूजविरुद्ध १.०७ अब्ज डॉलर्सचा डिफॉल्ट आदेश जारी केला आहे, ज्यामुळे कंपनीवरील कायदेशीर आणि आर्थिक दबाव लक्षणीयरीत्या वाढला आहे. ...
US Bankruptcy Court Byjus : रवींद्रन यांनी $५३.३ कोटींचा निधी चुकीच्या पद्धतीने दुसऱ्या ठिकाणी वळवला आहे, तसेच यासंबंधीचे आवश्यक दस्तऐवज कोर्टात सादर केले नाहीत, असा दावा कर्ज देणाऱ्यांनी केला होता. ...