विधानसभा निवडणुकीच्या कामकाजासाठी महामंडळाच्या बसेस मोठ्या प्रमाणात दिल्यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांचे हाल होत आहेत. मालेगाव आगारातून ५६ बसेस निवडणूक कामकाजासाठी दिल्यामुळे नियोजित गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले आहे. ...
मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर सुस फाट्याजवळ बसचा टायर पंक्चर काढत असताना भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने बसला धडक दिल्याने भोर एस.टी आगारातील चालकांचा जागीच तर वाहकांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ...
निफाड : प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरो पुणे महाराष्ट्र आणि गोवा प्रदेश व सूचना व प्रसारण मंत्रालय भारत सरकार यांच्या वतीने पाण्याचा वापर व त्याचे महत्व नागरिकांना पटवून देण्यासाठी राज्यात फिरत असलेल्या जलदुत बसचे निफाड येथील बसस्थानकात स्वागत करण्यात आले ...
येवला : येवला बस स्थानक नुतनीकरणाचे मोठ्या दिमाखात उद्घाटन झाले, मात्र बस स्थानकाच्या परिसरात असलेल्या खड्यांमधून पावसात व्यवस्थेचा ओढा वाहिल्याने स्थानकाला गाळयुक्त पाण्यामुळे शिवाराचे स्वरूप तलावासारखे झाले आहे. ...
काटोल-तिष्टी-सावनेर मार्गावरील खड्ड्यांमुळे चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस पुलाच्या संरक्षक भिंतीवर धडकली. त्यात बसमधील ४० प्रवासी जखमी झाले असून, त्यात लहान मुलांसह १५ विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. ...
पिंपळगाव बसवंत : वाहन चालकांनी जीवनात कधीही शॉटकट घेऊ नये नाहीतर त्याचे परिणाम आपल्यामुळे इतरांना भोगावे लागतील अशीच एक घटना पिंपळगाव बसवंत परिसरात घडली. महामार्गावर कोंडी झाल्याने बस डाव्या कालव्यावरून नेताना बस सरकली व मोठा अनर्थ टळला. या घडनेमुळे ...