जिगाव प्रकल्पासह बुलडाणा जिल्ह्याच्या इतिहासात एकाच दिवशी १0 हजार कोटी रुपयांच्या विकास कामांना प्रारंभ होत असल्याचे सांगत जिगाव प्रकल्पासह ८ लघु प्रकल्पाच्या कामाचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. ...
बुलडाणा जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सर्वांगीण विकासासाठी स्वखर्चाने विविध उपक्रम राबविणाºया सिंदखेडच्या सरपंच विमा कदम यांनी स्मार्ट लर्निंग डिजीटल पेन बुक संच उपलब्ध करुन दिला. त्याद्वारे वर्ग एक व दोनचे विद्यार्थी बेसिक इंग्रजीच ...
संग्रामपूर : बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्याच्या सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी आलेवाडी बृहत लघू पाटबंधारे प्रकल्प होत असून या प्रकल्पाला सुरूवातीपासूनच स्थानिक आदिवासी बांधवाचा या प्रकल्पाला तीव्र विरोध होत आहे. ...
मलकापूर : भरधाव ट्रकने एसटी बसला पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात १0 प्रवासी जखमी झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्ग सहावरील जग्गू मामाच्या ढाब्याजवळ शुक्रवारी, १५ रोजी सकाळी ११ वाजता घडली. जखमीत एक पुरुष, दोन महिला व सात विद्यार्थिनींचा समाव ...
चिखली : तालुक्यातील ब्रम्हपुरी-किन्होळा येथील शिव नदीतून अवैधरीत्या रेतीचा उपसा होत असल्याची माहिती मिळताच महसूल विभागाने नदीपात्राची पाहणी केली असता, याठिकाणी आढळून आलेला रेतीसाठा जप्त केला व रात्रीच्या सुमारास हा रेतीसाठा चोरीला जाण्याची शक्यता ...
सिंदखेडराजा : सिंदखेडराजा पंचायत समिती अंतर्गत सायाळा ग्राम पंचायतीचे ग्रामसेवक तथा अनिकेत सैनिक स्कुलचे अध्यक्ष अर्जुन गवई यांनी सायाळा गावात १०० टक्के शौचालय बांधून गाव गोदरीमुक्त केल्याबद्दल त्यांचा सत्कार जि.प.चे मुख्य कार्यपालन अधिकारी षण्मुखराज ...