बुलडाणा: पूर्वी र्मयादित स्वरूपात म्हणजे २७ फेब्रुवारी मराठी भाषा दिनालाच मराठी भाषेचा कळवळा दिसून येत होता; मात्र आता मराठी भाषा संवर्धनास प्राधान्य देण्यात येत असून, त्यातच संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठांतर्गत मराठी विभागाकडून वर्षभर ‘मराठी भाषा ...
बुलडाणा: एका गुन्ह्याच्या तपासात बीड जिल्ह्यात गेलेल्या बुलडाणा स्थानिक गुन्हे शाखेच्या वाहनाला परतीच्या प्रवासात जालना जिल्हय़ातील अंबड तालुक्यात येत असताना सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावर अंकुशनगरजवळ शनिवारी रात्री अपघात झाला. यामध्ये सात पोलीस ...
मलकापूर (बुलडाणा): किरकोळ कौटुंबिक वादातून सासरच्या मंडळींनी धारदार शस्त्राने वार करून २३ वर्षीय विवाहितेची हत्या केल्याची घटना मलकापूर तालुक्यातील दाताळा येथे रविवारी सकाळी ११ वाजता उघडकीस आली. ...
मानवी संवेदना अधिक दृढ करून त्यांच्या एकात्मतेचा विचार आम्ही समाजाच्या नसानसात भिनविण्यासाठी प्रयत्न करत आहोत, असे प्रतिपादन विवेकानंद आश्रमाचे सचिव संतोष गोरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केले. ...
२0१८ या नववर्षात तरी शेतकर्यांचे प्रश्न सोडविण्याची या सरकारला आई भवानी सद्बद्धी देवो, असे साकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी कार्यकर्त्यांसह जगदंबा देवीच्या चरणी घातले. ...
साखरखेर्डा : श्रीक्षेत्र साखरखेर्डा येथील प्रल्हाद महाराज रामदासी चरणी अकोला येथील उपासना मंडळाच्यावतीने दोन सुवर्ण रत्नजडित हार अर्पण करण्यात आले. हा सोहळा ३१ डिसेंबरला कृषिमंत्री ना. भाऊसाहेब फुंडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. ...
बुलडाणा : एका गुन्ह्याच्या तपासात बीड जिल्ह्यात गेलेल्या बुलडाणा स्थानिक गुन्हे शाखेच्या वाहनाला गेवराईनजीक अपघात होऊन सात पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत. हा अपघात शनिवारी रात्री घडला. ...