बुलडाणा: बीड येथील पंचायत समितीचे कंत्राटी कर्मचारी सुहास जायभाये यांना केलेल्या मारहाणीच्या निषेधार्थ येथील जिल्हा परिषद शासकीय कंत्राटी कर्मचारी संघटनेच्या वतीने आज १ जानेवारी रोजी काळय़ा फिती लावून कामकाज केले. त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी यांन ...
बुलडाणा: जिल्ह्यात झालेल्या अल्प पर्जन्यामुळे या उन्हाळ्यात पाणीटंचाई भासण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे पाणीटंचाई निवारणार्थ सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्रोताच्या पाचशे मीटर अंतरामध्ये विहिरीचे खोदकाम करण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्याचबरोबर ...
किनगावराजा : येथील नूतन माध्यमिक विद्यालयात लखोजीराव जाधव यांचे किनगावराजा, आडगावराजा, उमरद, मेहुणाराज, देऊळगावराजा व जवळखेड येथील वंशज शाखेच्यावतीने शनिवारी बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी राष्ट्रमाता जिजाऊंचा जन्मोत्सव दरवर्षी पौष पौर्णिमेला साजरा ...
बुलडाणा : राज्याच्या सामाजिक न्याय विभागातर्फे निराधार लोकांच्या मदतीसाठी राबविण्यात येत असलेल्या संजय गांधी निराधार योजनेची व्याप्ती वाढल्याचा सिकलसेलग्रस्तांना फायदा झाला आहे. या योजनेनुसार अविवाहित निराधार महिला, घटस्फोटीत मुस्लीम महिला, कैद्यांचे ...
बुलडाणा: पाश्चात्त्य संस्कृतीने नववर्षाची स्वागत करण्याची परंपरा आजच्या युवा पिढीमध्ये रुजत आहे. ती परंपरा मोडीत काढत देशाभिमान बाळगत शिवसंग्राम संघटनेने गेल्या दोन वर्षांपासून संपूर्ण राज्यामध्ये व्यसनमुक्तीचा संदेश देण्याकरिता दारू पिणार्या युवका ...
वानखेड (ता. संग्रामपूर) : देवीच्या एकाच मुर्तीची दोन मंदीरात स्थलांतराची अनोखी परंपरा संग्रामपूर तालुक्यातील वानखेड येथे जोपासली जाते. जगदंबा मातेचा यात्रा महोत्सव १ जानेवारी ते ४ जानेवारी दरम्यान पार पडत आहे. ...
खामगाव : खंडीत केलेला विद्युत पुरवठा खांब्यावर चढुन जोडल्याप्रकरणी नांदुरा पोलिसांनी मलकापूर नगराध्यक्ष अॅड. हरिष रावळ यांना सोमवारी सकाळी अटक केली. ...