रुईखेड मायंबा: बुलडाणा तालुक्यातील मौजे भडगाव (मायंबा) शिवारात ४ मे रोजी गट नं. २७२ आणि २७३ मध्ये अनुक्रमे द्वारकाबाई पाटीलबा जंजाळ आणि गणेश फकिरबा जंजाळ यांच्या मालकीच्या गोठ्यास, राहत्या घरास विद्युत तारेच्या घर्षणामुळे आग लागून अंदाजे सात लक्ष रुप ...
बुलडाणा : जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या अधिनस्त असलेल्या जिल्ह्यातील सहा आरोग्य उपकेंद्रांच्या इमारती एक वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून बंद असल्याच्या मुद्द्यावरुन माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी ५ मे रोजी आरोग्य प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. ...
सिंदखेडराजा : शेतमालाचे भाव कोसळल्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. कापूस, सोयाबीन, तूरीला पुरेसा बाजारभाव नाही. उत्पादन खर्चही निघत नसल्याने संसाराचा गाडा कसा चालवावा, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा ठाकला आहे. ...
बुलडाणा : अवैध सावकारी प्रकरणात बुलडाणा जिल्ह्यात झालेल्या सहा तक्रारींच्या आधारे जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने एकाच दिवशी ७९ कर्मचार्यांच्या सहकार्याने खामगाव, चिखली, नांदुरा, जळगाव जामोद आणि शेगाव तालुक्यात ११ ठिकाणी छापे मारून महत्त्वपूर्ण कागदपत्रे ...
बुलडाणा : विविध प्रलंबित मागण्यांसाठी जिल्ह्यातील कोषागार कर्मचाऱ्यांनी ३ मे रोजी सामूहिक रजेचे हत्यार उपसले. दोन दिवस म्हणजे ३ व ४ मे पर्यंत हे आंदोलन सुरु राहणार आहे. ...
बुलडाणा : जुन्याच मोटारपंपांवर नगर पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचा डोलारा उभा असल्यामुळे गेल्या दोन दशकांपासून बुलडाणेकरांच्या पाचवीला पुजलेली पाणीसमस्या कायम आहे ...