- अनिल गवईखामगाव: वाढीव पाणी पुरवठा योजनेच्या कामात दिरंगाई केल्याबद्दल मुंबई येथील कंत्राटदार कंपनीची याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने रद्दबातल ठरविली. त्यानंतर आता जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधीत कंत्राटदार कंपनीची याचिका खारीज केली. त् ...
जानेफळ : मागील काही दिवसापूर्वी चोरीस गेलेल्या दुचाकीबाबत हटकले असता चोरट्याने सहकाऱ्यांच्या सोबत घेवून दुचाकी मालकाला मारहाण केल्याची घटना ७ मे रोजी खामगाव तालुक्यातील अटाळी येथील बस थांब्यावर घडली. ...
भावभावनांच्या लयबद्ध सुरांनी थेट मन-मस्तिष्काचा ठाव घेत जीवनाच्या जाणिवा समृद्ध करण्याचा संस्कार करणारा अढळ तारा अर्थात अरुण दाते यांचे ६ मे रोजी निधन झाले. संगीत क्षेत्राची ही मोठी हानी झाली आहे. त्यांच्या जाण्याने बुलडाण्याचे आमदार तथा अखिल भारतीय ...
बुलडाणा: जिल्ह्याचे वैभव असलेल्या ज्ञानगंगा अभयारण्यात शुक्रवारी दुपारी पेटलेल्या वणव्यामुळे अभयारण्यातील हजारो हेक्टरवरील वनसंपदा नष्ट झाली आहे. या वणव्यामुळे अभयारण्यातील जैवविविधतेलाही मोठा फटका बसला आहे. ...
खामगाव: बुलडाणा जिल्हा परिषदेतील सत्ता विकेंद्रीकरणाचा समान फॉर्म्युला अडचणीत सापडला आहे. अपेक्षेनुसार तसेच शीर्ष नेतृत्वाने दिलेल्या शब्दांनुसार सत्तेत भागीदारी मिळत नसल्याने भाजपमधील अंतर्गत धुसफूस वाढीस लागल्याचे दि ...
देऊळगाव मही: घाटावरील तीन तालुक्याच्या पिण्याच्या पाण्याचा गंभीर बनलेला प्रश्न पाहता खडकपूर्णा प्रकल्पातून नदीपात्रात सहा दलघमी पाणी सोडण्यात आल्याने देऊळगाव महीनजीक प्रवाह खंडित झालेल्या खडकपूर्णा नदीत ऐन ग्रीष्मात पाणी खळखळत असल्याचे पाहून अनेकांच् ...
२०१७-१८ या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतलेल्या मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीची प्रलंबित रक्कम लवकरच विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. त्यामुळे आता जिल्ह्यातील मागास प्रवर्गातील ३२ हजार विद्यार्थ्यांच्या प्रलंबित शिष ...