Buldhana, Latest Marathi News
ईरा किड्स स्कूलच्या चिमुकल्यांनी ‘सीड बॉल’ तयार केले असून या चिमुकल्यांनी तयार केलेल्या सीड्स बॉलचा वापर वृक्षारोपणासाठी करण्यात येत आहे. ...
बुलडाणा : यावर्षीच्या दमदार पावसानंतर ्रप्रकल्पातील जलसाठ्यात वाढ झाली आहे. जलसाठ्यामध्ये ‘पलढग’ प्रकल्पाची टक्केवारी सर्वाधिक आहे. ...
योगेश फरपट खामगाव : सोशल मिडीया हे स्पर्धा परिक्षेसाठी प्रभावी माध्यम ठरू शकते. पण नेमके काय वाचायचे व पहायचे ... ...
बुलडाणा : शहरातून दैनंदिन संकलित केला जाणारा कचºयावर शास्त्रोक्त पध्दतीने प्रक्रीया करून डपिंग ग्राऊंडमधील ८० टक्के जागा मोकळी केल्या जाईल. ...
जळगाव जामोद : तालुक्यातील ग्राम भेंडवळ बु. येथे २ जुलै रोजी दुपारी ४ वाजताचे दरम्यान वीज अंगावर कोसळून एक महिला ठार झाली. ...
शेतकऱ्यांना तर खरीप हंगामाची पेरणी करण्यासाठी शेतात मातीच उरली नसल्याने शेतीसोबत हिरवे स्वप्नही खरडल्याचे विदारक चित्र आहे. ...
स्मारकांच्या परिसरात उत्खनन व बांधकाम करण्यास पुरातत्व विभागाने प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून घोषीत केल्यामुळे पंतप्रधान आवास योजनेतिल घरकुल बांधकाम अडथळा निर्माण होणार आहे. ...
संग्रामपुर: उशिराने सुरू झालेल्या पावसाने शासकीय कामे निकृष्ट असल्याची पोलखोल झाली आहे. ...