बुलडाणा : काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्याबद्दल प्रसारमाध्यमामधून अपमानास्पद लिखाण करणाºया भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांचा काँग्रेसच्या वतीने सोमवारी जयस्तंभ चौकात निषेध करण्यात आला ...
खामगाव : एकीकडे पाऊस नाही म्हणून पेरण्या रखडल्याचे गत तीन ते चार वर्षांपासून ऐकत आलो आहोत; परंतु यावर्षी पाऊस जास्त झाला म्हणून पेरण्या रखडल्या आहेत. ...