Buldhana, Latest Marathi News
बुलडाणा : मोताळा तालुक्यातील रिधोरा जहाँगीर येथे बस उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांना पावसाळ्यात १० किमी फेऱ्याने किंवा नदीपात्रातून जीव मुठीत घेवून शाळेत जावे लागते. ...
स्थानिक सावकार तसेच इतर राज्यातील काही भांडवलदार खामगाव आणि परिसरात तालुक्यांमध्ये दाखल झाले आहेत. ...
शासकिय गोदामातून धान्य घेऊन निघालेल्या एमएच- ३१ -एपी- ३३५३ क्रमांकाच्या वाहनाची खिळखिळी अवस्था बघून मोटार वाहन निरीक्षकांनी वाहनाची तपासणी केली. ...
आतापर्यंत जिल्ह्यात चार लाख ९६ हजार ४४९ हेक्टरवर पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. ...
खामगाव येथील आगार व्यवस्थापकांच्या मनमानी कारभाराविरोधात कर्मचा-यांनी मंगळवारी आगारात कामबंद आंदोलन पुकारले. ...
वारकरी आणि विद्यार्थ्यांच्या तक्रारींसोबतच एसटी कर्मचाऱ्यांनी देखील आगारातील गलथान कारभाराचा पाढा वाचला. ...
बुलडाणा : दमदार पावसामुळे जिल्ह्यातील टँकरच्या संख्येत घट झाली आहे. ...
बुलडाणा : शहरातील प्रमुख मार्गासह अंतर्गत रस्त्यांवर जागोजागी खड्डे पडल्याने नागरिकांना प्रचंड गैरसोय सहन करावी लागत आहे. ...