लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बुलडाणा

बुलडाणा

Buldhana, Latest Marathi News

कुख्यात गुन्हेगारास जामनेरमधून अटक; दोन लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | The notorious criminal arrested from Jamner | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :कुख्यात गुन्हेगारास जामनेरमधून अटक; दोन लाखांचा मुद्देमाल जप्त

आकाश हरी राठोड यास स्थानिक गुन्हे शाखेने १६ आॅगस्ट रोजी जळगाव खान्देश जिल्ह्यातील जामनेर येथून अटक केली आहे. ...

पाणंद रस्त्यांसाठी बुलडाणा जिल्ह्याला मिळाला पावणे दोन कोटींचा निधी - Marathi News | Buldana district received Rs. 1.75 crore for Farmlands roads | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :पाणंद रस्त्यांसाठी बुलडाणा जिल्ह्याला मिळाला पावणे दोन कोटींचा निधी

बुलडाणा जिल्ह्याला एक कोटी ७५ लाख ५० हजार रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. ...

बुलडाणा जिल्ह्यात ३६ टक्के पीक कर्ज वाटप - Marathi News | Allotment of 36% crop loan in Buldana district | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्ह्यात ३६ टक्के पीक कर्ज वाटप

बुलडाणा जिल्ह्यात ३६ हजार ७१९ शेतकऱ्यांना २८९ कोटी ७३ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे. ...

खामगावात स्वतंत्र डायलेसिस युनिट कार्यरत - Marathi News | Separate dialysis unit operating in Khamgaon | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगावात स्वतंत्र डायलेसिस युनिट कार्यरत

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्व संध्येला आमदार अ‍ॅड. आकाश फुंडकर यांच्या हस्ते या युनिटचा शुभारंभ झाला.  ...

मस, ज्ञानगंगा प्रकल्प भरण्याच्या मार्गावर - Marathi News | Mus, Dnyanganga dam in the Buldana district on the way to filling | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मस, ज्ञानगंगा प्रकल्प भरण्याच्या मार्गावर

घाटाखालील मस आणि ज्ञाननंगगा प्रकल्प जवळपास भरण्याच्या मार्गावर आहेत ...

बुलडाणा जिल्ह्यात साकारणार ३९ नाविन्यपूर्ण विज्ञान केंद्रे - Marathi News | There will be 39 innovative science centers in Buldana district | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्ह्यात साकारणार ३९ नाविन्यपूर्ण विज्ञान केंद्रे

मराठी माध्यमाच्या २८ व उर्दू माध्यमाच्या ११ अशा एकूण ३९ शाळांना विज्ञान केंद्र उभारणीसाठी साहित्य राज्यस्तरावरुन उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. ...

 जलकुंभ बांधकामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह - Marathi News | Question marks on the quality of Water Tanks construction | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा : जलकुंभ बांधकामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह

बेलाड व दसरखेड येथील जलकुंभ कोसळल्याची घटना घडल्याने जलकुंभाच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ...

बुलडाणा जिल्ह्यात स्मार्ट कार्ड नोंदीत मलकापूर आगार आघाडीवर - Marathi News | Malkapur Depot leads the smart card entry in Buldana district | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्ह्यात स्मार्ट कार्ड नोंदीत मलकापूर आगार आघाडीवर

मलकापूर आगारामध्ये ३ हजार ५२० जेष्ठ नागरिकांची नोंदणी करण्यात आली आहे. ...