शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अर्थसंकल्प 2024

Budget  2024  :- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात.

Read more

व्यापार : Budgetच्या आठवड्यात 'या' शेअर्सनी दिले ५६% रिटर्न, अर्थसंकल्पानंतर लागलं अपर सर्किट

व्यापार : Budget 2024: अंतरिम अर्थसंकल्पाने तुमच्या-आमच्यासाठी काय केला आहे संकल्प?

व्यापार : संरक्षणावर पूर्ण भर; कृषी, शेतकरी कल्याणला सर्वात कमी बजेट! अर्थसंकल्पातून कुणाला काय मिळालं?

व्यापार : संपूर्ण भारताचा हिशेब ठेवणाऱ्या अर्थमंत्री निर्मला सितारामन यांची संपत्ती किती?

राष्ट्रीय : Budget 2024 : कधी गुलाबी तर कधी निळा.... काय सांगतोय अर्थमंत्र्यांच्या प्रत्येक साडीचा रंग?

सखी : निर्मला सीतारामन : भारताच्या पहिल्या महिला अर्थमंत्री ते जगातील शक्तीशाली महिला, मध्यमवर्ग ते विक्रमी वाटचाल

व्यापार : Budget 2024: चामडी पिशवी ते टॅब... बजेटचा असाही प्रवास

व्यापार : बजेटमध्ये कोणाला काय मिळू शकेल? मिळताहेत असे संकेत

व्यापार : Budget 2024: मोदी सरकार ९००० हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ट्रान्सफर करणार? PM Kisan वर मेन फोकस

व्यापार : Budget 2024: संरक्षण बजेट ६.५ लाख कोटींच्या पुढे जाण्याची शक्यता, पेन्शनमध्ये पुन्हा वाढ होणार?