शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अर्थसंकल्प 2024

Budget  2024  :- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात.

Read more

राष्ट्रीय : Budget 2021 Live : वाहनांचे सुटे भाग महागणार; 'स्वदेशी' मोबाईल स्वस्त होणार

व्यापार : Budget 2021: दारू शौकीनांसाठी 100 टक्क्यांचा झटका; हे आहेत बजेट 2021 मधील महत्वाचे मुद्दे

महाराष्ट्र : Budget2021 Expectations | बजेटमधून यंदा 'या' असतील पाच अपेक्षा? Union Budget Of India

महाराष्ट्र : आत्मनिर्भर भारत म्हणून सादर केलेला अर्थसंकल्प प्रत्यक्षात..; अमोल कोल्हेंची 'खास'प्रतिक्रिया

व्यापार : Budget 2021: सरकारनं लडाखसाठी उघडला पेटारा, जम्मू-काश्मीरसाठीही केली खास घोषणा

व्यापार : Budget 2021, Costly vs Cheap Live : काय झालं स्वस्त? काय महाग?

राष्ट्रीय : Budget 2021, Agriculture : 'मोदी सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी वचनबद्ध, गहू उत्पादकांना ७५,०६० कोटींची मदत!' 

राष्ट्रीय : Budget 2021: बजेटबद्दल या गोष्टी माहिती आहेत का? प्रत्येकाने नक्की जाणून घ्याव्यात...

व्यापार : Budget 2021: 'या' नेत्याच्या नावावर आहे भारताचा सर्वाधिक अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम! 

राष्ट्रीय : Budget 2021 : सर्व सामान्यांच्या अपेक्षा पूर्ण करणारा अर्थसंकल्प असेल