शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अर्थसंकल्प 2024

Budget  2024  :- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात.

Read more

मुंबई : निवडणुकांच्या वर्षात मुंबईकरांची करवाढीतून सुटका

नागपूर : नागपूर मनपा उत्पन्नात मागे; अर्थसंकल्पाला कात्री

मुंबई : मुंबई महापालिकेचा 30,692 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प, बेस्ट कर्मचाऱ्यांच्या वसातहीसाठी 10 कोटी

मुंबई : मुंबई महापालिका : महत्त्वाकांक्षी प्रकल्पांसाठी अर्थसंकल्पात मोठी तरतूद  

राष्ट्रीय : Video : अल्सो व्हेरी इम्पोर्टंट बजेट, व्हेरी नाईस बजेट, व्हेरी बेस्ट बजेट, आठवलेंचं 'बजेट इंग्रजी'त

राष्ट्रीय : Budget 2019 -घोषणा केल्या पण पैसा कुठंय ? मोदी सरकारचं आर्थिक 'बजेट' बिघडलं

राष्ट्रीय : Budget 2019: शेतकऱ्यांच्या अपेक्षा पूर्ण करणारा अर्थसंकल्प - अमित शहा

राष्ट्रीय : Budget 2019 LIVE Updates : देशाच्या विकासाला चालना देणारा अर्थसंकल्प - अमित शहा

राष्ट्रीय : Income Tax Slab : 5 लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त; मोदी सरकारचा 'डबल धमाका' 

महाराष्ट्र : दर महिना 500 रुपये मदत म्हणजे शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा; डॉ. अजित नवले यांचा आरोप