शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अर्थसंकल्प 2024

Budget  2024  :- देशाच्या अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षाच्या जमा आणि खर्च यांचा घेतलेला अंदाज म्हणजे देशाचा अर्थसंकल्प. सामान्य करदात्यांपासून ते देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) भर घालणाऱ्या प्रत्येकास विविध क्षेत्रांसाठी अर्थसंकल्प काय घेऊन येणार याची प्रचंड उत्सुकता असते. अशा अंदाजपत्रकात जेवढे जमा तेवढाच खर्च असेल तर संतुलित अंदाजपत्रक असे म्हणतात. जर जमा जास्त व खर्च कमी असल्यास शिलकीचे आणि जमा कमी खर्च जास्त असेल तर तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतात. देशाचे अर्थखाते, नीती आयोग, विविध मंत्रालये मिळून अर्थसंकल्पावर काम करतात.

Read more

पुणे : पुणे महापालिकेच्या ‘स्थायी’चे अंदाजपत्रक मंजूर

मुंबई : 'माझ्यापेक्षा पत्नीचा पगार जास्त म्हणून लक्षात राहतो'; फडणवीसांनी उलगडलं घरचं 'बजेट' 

मुंबई : 'पाच-दहा वर्ष असचं आमच्या अर्थसंकल्पावर पुस्तक लिहा' उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला

नाशिक : दिंडोरी नगरपंचायतीचा अर्थसंकल्प मंजूर

यवतमाळ : पुसद नगरपरिषदेचे ३५ कोटी ३८ लाखांचे शिलकीचे अंदाजपत्रक

परभणी : परभणी : करांमध्ये वाढ न करता ५७६ कोटींचा अर्थसंकल्प सादर

वर्धा : ५.४५ कोटींचा निधी खर्चूून होणार ‘हरित वर्धा’चा उद्देश साध्य

गडचिरोली : आरोग्य व इतर सुविधांसाठी केली ११ कोटींची तरतूद

जालना : ४०२ कोटींच्या अर्थसंकल्पास मंजुरी

नागपूर : नासुप्रचा अर्थसंकल्प ३११ कोटींचा : विकास कामांवर होणार ३०८ कोटी खर्च