शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
2
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
3
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
4
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
5
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
6
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
7
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
8
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
9
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
10
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
11
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
12
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
13
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
14
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
15
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
16
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
17
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
18
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
19
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
20
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र

दिंडोरी नगरपंचायतीचा अर्थसंकल्प मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2020 4:21 PM

दिंडोरी येथील नगरपंचायतीचा २०२०-२१ आर्थिक वर्षासाठी ५१ कोटी ३२ लाख ८१ हजार ५९३ रु पयांचा अर्थसंकल्प विशेष सभेत मंजूर करण्यात आला .

दिंडोरी : येथील नगरपंचायतीचा २०२०-२१ आर्थिक वर्षासाठी ५१ कोटी ३२ लाख ८१ हजार ५९३ रु पयांचा अर्थसंकल्प विशेष सभेत मंजूर करण्यात आला .दिंडोरीच्या नगराध्यक्ष रचना जाधव यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा पार पडली. यावेळी उपनगराध्यक्ष कैलास मवाळ, सर्व विषय समित्यांचे अध्यक्ष,नगरसेवक,नगरसेविका,मुख्याधिकारी डॉ. मयूर पाटील आदी उपस्थित होते.यावेळी महसूल वाढीसाठी उपाययोजना करण्यावर चर्चा करण्यात आली. मुख्याधिकारी डॉ पाटील यांनी वार्षिक नियोजन अंदाजपत्रक सादर केले. या आर्थिक वर्षात महसुली उत्पन्न ३ कोटी ८६ लाख रुपये, भांडवली उत्पन्न (शासन निधी) ४४ कोटी ३० लाख रुपये,अनामती खर्च ९४ लाख २१ हजार रुपये अपेक्षित असून आरंभीची शिल्लक २लाख ६० हजार ५९६ रुपये आहे. नगरपंचायत फंडातून किमान वेतन साठी १ कोटी,सामान्य प्रशासन विभाग १ कोटी ५४ लाख ,दिवाबत्ती विभाग ९ लाख ३५ हजार,पाणीपुरवठा विभाग ४९ लाख १० हजार,साफसफाई/आरोग्य साठी १४ लाख ४४ हजार व बांधकाम विभागासाठी १ कोटी ३६ लाखांची तरतूद करण्यात आली आहे. यावेळी सर्व विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. 

टॅग्स :NashikनाशिकBudgetअर्थसंकल्प