आॅनलाईन लोकमतगडचिरोली : एटापल्ली तालुक्यातील जाराबंडी ते कसनसूर दरम्यान १२ किलोमीटरवर असलेल्या रोपी गावात नक्षलवाद्यांनी बीएसएनएलच्या टॉवरला आग लावल्याने टॉवरची यंत्रणा जळून खाक झाली. यानंतर नक्षलवाद्यांनी त्या भागात आपले बॅनर लावून मंगळवार, १२ डिसे ...
नाशिक : एकेकाळी देशातील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी अशी बिरुदावली मिरविणाºया भारत संचार निगम लिमिटेडमध्ये कायमस्वरूपी एक लाख तर कंत्राटी कर्मचाºयांची एक लाख ३० हजार संख्या आहे़ कंत्राटी कर्मचाºयांना कायमस्वरूपी करून किमान वेतन, पी़एफ, महागाई भत्ता यां ...
७६ लाखांची थकबाकी न भरणाºया दूरसंचारचे ५ मोबाईल टॉवर सोमवारी मनपाच्या मिळकतकर वसुली पथकाने सील केल्याची माहिती उपायुक्त त्र्यंबक ढेंगळे-पाटील यांनी दिली. ...