जम्मू आणि काश्मीरमध्ये राज्यपाल राजवट लागू करण्यात आल्यानंतर आता राज्यातील दहशतवादी आणि फुटीरतावाद्यांना वेसण घालण्यासाठी देशातील सर्वात कणखर अधिकाऱ्यांना नियुक्त करण्यात येत आहे. ...
पाकिस्तानमधील निवडणुका जवळ येत आहेत. यातच, पाकिस्तानकडून सीमारेषेवर वारंवार शस्त्रसंधी उल्लंघन करण्यात येत आहे. यावर्षी पाकिस्तानने जम्मूमधील आंतरराष्ट्रीय सीमारेषेवर तब्बल 480 वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. ...
एखाद्याला पिझ्झा वा पुस्तके घरपोच देण्यासाठी ड्रोनचा वापर कसा करता येईल याबाबत आघाडीच्या तंत्रज्ञान कंपन्या विविध प्रयोग करत असताना पाकिस्तानातून भारतीय हद्दीतील गावांमध्ये अमली पदार्थांची तस्करी करण्यासाठी ड्रोनचा वापर करण्यात येत असल्याचे समोर आले ...
जम्मू-काश्मीरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. येथील अखनूर परिसरात पाकिस्तानच्या रेंजर्सनी केलेल्या गोळीबारात भारतीय सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) दोन जवान शहीद झाल्याचे सांगण्यात येत आहे. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदींच नाव घेताना आदरयुक्त शब्द वापरले नाहीत म्हणून बीएसएफ जवानाचा सात दिवसाचा पगार कापण्याचा वादग्रस्त निर्णय अखेर बीएसएफने मागे घेतला आहे. ...
'मला इतकं हतबल करू नका, मी देशाच्या सुरक्षेसाठी शस्त्र घेतलं आहे, पण आता स्वतःच्या कुटुंबीयांच्या सुरक्षेसाठी शस्त्र उचलण्याची वेळ माझ्यावर आली आहे. मी सीमेवर देशाच्या सुरक्षेत असताना... ...
प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं सीमेवर बीएसएफचे जवान यंदा पाकिस्तानला मिठाई वाटप करणार नाहीत. दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर सीमेवर भारताकडून पाकिस्तानच्या सैन्याला मिठाई दिली जाते. ...