तक्रारदाराकडून तडजोडीअंती १४ हजार रुपयाची लाच स्वीकारताना सालेकसा येथील बाजार चौकातील चहाच्या दुकानात पोलीस हवालदार विजय हुमणे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी पंचासमक्ष रंगेहाथ अटक केली. ...
कंटेला महिला तलाठी अमृता बडगुजर यांनी लाच मागण्यासाठी प्रोत्साहित केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने कंटेसह तलाठी बडगुजर यांच्यावरही महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. बडगुजर यांचा शोधसुरू आहे. ...
महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ अंतर्गत वाहन खरेदीकरिता कर्ज प्रकरण मंजूर व्हावे यासाठी एका ३० वर्षीय कंत्राटी शिपायास लाचेची रक्कम घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. संशयित दत्ता मारुती घोडे असे या लाचखोर शिपायाचे नाव आहे. ...