Crime News: घराची नोंद करून देण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना मांडवा ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने १४ सप्टेंबर रोजी रिसोड येथे रंगेहात पकडले. प्रेमानंद शामराव मनवर असे आरोपी ग्रामसेवकाचे नाव आहे ...