- महापालिकेची विकासकामे झाल्यानंतर लेखा विभागाकडे संबंधित ठेकेदार बिले सादर करतात. बिले काढण्यासाठी लेखा व वित्त विभागामध्ये टक्केवारी ठरली असल्याचा आरोप होत आहे. ...
Bribe Case: मुरूमाची वाहतूक करण्याची अधिकृत राॅयल्टी असतांनाही महसूल पथकाने ४० हजार रुपये लाचेची मागणी केली. ट्रॅक्टर मालकाने १७ हजार राेख आणून दिले. त्यानंतर एसीबीने लाच मागणाऱ्या चार महसुल अधिकाऱ्यांना अटक केली. ...
Chanda Kochhar : आयसीआयसीआय बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर यांना दोषी ठरवण्यात आले आहे. चंदा कोचर यांनी आयसीआयसीआय बँकेच्या अंतर्गत धोरणांचे उल्लंघन करून हे कर्ज दिल्याचा दावा ईडीने केला आहे. ...