लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
स्फोटके

स्फोटके

Bombs, Latest Marathi News

श्रीलंकेतील साखळी बॉम्बस्फोटांमध्ये तीन भारतीयांचा मृत्यू, सुषमा स्वराज यांची माहिती - Marathi News | 3 Indians Killed In Sri Lanka Blasts, Says Foreign Minister Sushma Swaraj | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :श्रीलंकेतील साखळी बॉम्बस्फोटांमध्ये तीन भारतीयांचा मृत्यू, सुषमा स्वराज यांची माहिती

कोलंबोतील या साखळी बॉम्बस्फोटात तीन भारतीयांचा मृत्यू झाल्याची माहिती भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी  दिली आहे. ...

कोलंबो हादरले; ईस्टर संडेला श्रीलंकेत साखळी बॉम्बस्फोट, 207 जणांचा मृत्यू तर 450 जखमी - Marathi News | Multiple explosions in Colombo and other parts of Sri Lanka, reports Sri Lankan media | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कोलंबो हादरले; ईस्टर संडेला श्रीलंकेत साखळी बॉम्बस्फोट, 207 जणांचा मृत्यू तर 450 जखमी

श्रीलंकेच्या कोलंबोमध्ये तब्बल सहा ठिकाणी साखळी बॉम्बस्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. यातील तीन बॉम्बस्फोट हे चर्चमध्ये तर 3 बॉम्बस्फोट हे हॉटेलमध्ये झाल्याची माहिती मिळत आहे. ...

ईस्टर संडेला श्रीलंका हादरली; बॉम्बस्फोटांची तीव्रता फोटोंमधून - Marathi News | multiple bomb blast on ester sunday in sri lanka | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ईस्टर संडेला श्रीलंका हादरली; बॉम्बस्फोटांची तीव्रता फोटोंमधून

दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेने जर्मनीवर टाकला होता बॉम्ब, ७० वर्षांनी फुटला! - Marathi News | World War 2 bomb defused after 70 years in Germany Frankfurt | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेने जर्मनीवर टाकला होता बॉम्ब, ७० वर्षांनी फुटला!

जर्मनीच्या फ्रॅंकफर्ट शहरात रविवारी माइन नदीमध्ये दुसऱ्या महायुद्धातील एक बॉम्ब आढळला. रिपोर्टनुसार, हा बॉम्ब दुसऱ्या महायुद्धावेळी अमेरिकन विमानाने पाडला होता. ...

श्रीनगर हायवेवर पुन्हा दहशतवादी हल्ल्याची शक्यता, रेड अलर्ट केला जारी - Marathi News | The possibility of terrorist attacks on Srinagar highway, red alert issued | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :श्रीनगर हायवेवर पुन्हा दहशतवादी हल्ल्याची शक्यता, रेड अलर्ट केला जारी

जम्मू-श्रीनगर हायवेवर मोटारसायकलवरुन हल्ला करण्याची गुप्तचर यंत्रणांना मिळालेल्या माहितीनुसार संपूर्ण हायवे परिसरता रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. ...

हवाई दलाच्या तळाजवळ जिवंत बॉम्ब आढळल्याने खळबळ - Marathi News | Live mortar bomb found near Nal-Bikaner Air Force Station, Indian Air Force officials present at the spot | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हवाई दलाच्या तळाजवळ जिवंत बॉम्ब आढळल्याने खळबळ

राजस्थानमधील नाल-बिकानेर येथील हवाई दलाच्या तळाजवळ एक जिवंत बॉम्ब आढळल्याने खळबळ उडाली आहे. ...

पुण्यात शस्त्रसाठा सापडला, एक जण ताब्यात - Marathi News | Pune Rural Police have arrested a person with explosives and some detonators used to make bomb | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात शस्त्रसाठा सापडला, एक जण ताब्यात

आपल्या पत्नीच्या चारित्र्याचा संशय घेऊन २००३ मध्ये बॉम्बस्फोट घडवून आणणाऱ्याच्या घरी पोलिसांना स्फोटक साहित्य सापडले आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी ही कारवाई केली आहे. ...

बापरे! 17 देशी बॉम्ब, 116 जिवंत काडतुसे, भाजपा नेत्याच्या घरातील शस्त्रसाठ्याने खळबळ - Marathi News | MP police case registered against bjp leader sanjay yadav | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बापरे! 17 देशी बॉम्ब, 116 जिवंत काडतुसे, भाजपा नेत्याच्या घरातील शस्त्रसाठ्याने खळबळ

मध्य प्रदेशातील भारतीय जनता पार्टीचे नेते संजय यादव यांच्या घरावर मध्य प्रदेश पोलिसांनी धाड टाकली. या धाडीमध्ये पोलिसांकडून संजय यादव यांच्या घरातून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे ...