लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बॉलिवूड

बॉलिवूड

Bollywood, Latest Marathi News

सुवर्णयुगाचा अस्त! ज्येष्ठ अभिनेत्री सरोजा यांचं ८७ व्या वर्षी निधन, सिनेसृष्टीवर शोककळा - Marathi News | Veteran actress b Saroja passes away at the age of 87 worked with dilip kumar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुवर्णयुगाचा अस्त! ज्येष्ठ अभिनेत्री सरोजा यांचं ८७ व्या वर्षी निधन, सिनेसृष्टीवर शोककळा

दिलीप कुमार यांच्यासारख्या दिग्गजांबरोबर काम करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्रीचं निधन झालंय. वयाच्या ८७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला ...

उर्वशी रौतेलाला मिळालं प्रेम? 'मिस्ट्री मॅन'सोबत दिसली, कोण आहे तो? - Marathi News | Urvashi Rautela Spotted With Mystery Man At Wimbledon 2025 Finals | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :उर्वशी रौतेलाला मिळालं प्रेम? 'मिस्ट्री मॅन'सोबत दिसली, कोण आहे तो?

उर्वशी रौतेलाच्या स्टोरीमधील 'मिस्ट्री मॅन' कोण? ...

मुस्लिम असल्याने गर्लफ्रेंडने केला ब्रेकअप,५ वर्षांचं नातं तोडलं! प्रसिद्ध गायकाचा धक्कादायक खुलासा - Marathi News | bollywood singer amaal malik ex girlfriend breakup with him because of his religious background | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुस्लिम असल्याने गर्लफ्रेंडने केला ब्रेकअप,५ वर्षांचं नातं तोडलं! प्रसिद्ध गायकाचा धक्कादायक खुलासा

मुस्लिम धर्म असल्याने गर्लफ्रेंडने तोडलं नातं, गायकाने व्यक्त केलं दु:ख, म्हणाला... ...

'लग्न टिकवायचं असेल तर स्त्रीने नेहमीच..." शर्मिला टागोर यांनी लेक सोहाला दिला होता 'हा' सल्ला - Marathi News | Sharmila Tagore Marriage Advice To Soha Ali Khan Woman Should Care Man Ego | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'लग्न टिकवायचं असेल तर स्त्रीने नेहमीच..." शर्मिला टागोर यांनी लेक सोहाला दिला होता 'हा' सल्ला

लग्न टिकवायचंय? शर्मिला टागोर यांनी दिला असा सल्ला की, ऐकून तुम्हीही थक्क व्हाल! ...

"मी तामिळ आहे, त्यामुळे मला.."; कोल्हापुरात शिक्षण घेतलेल्या माधवनचं मराठी भाषेविषयी मोठं विधान, म्हणाला- - Marathi News | R. Madhavan talk about marathi vs hindi language controversy who studied in Kolhapur | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी तामिळ आहे, त्यामुळे मला.."; कोल्हापुरात शिक्षण घेतलेल्या माधवनचं मराठी भाषेविषयी मोठं विधान, म्हणाला-

सध्या जो मराठी विरुद्ध हिंदी वाद सुरु आहे त्यावर आर.माधवनने दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आहे. मराठी भाषेविषयी माधवन काय म्हणाला? ...

स्वतःच्याच सिनेमातील 'या' अभिनेत्रीसोबत रोहित शेट्टीचं अफेअर, प्रेमासाठी बायकोशी घटस्फोट घेणार होता, पण... - Marathi News | Rohit Shetty had an affair with actress prachi desai he was even going to divorce his wife | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :स्वतःच्याच सिनेमातील 'या' अभिनेत्रीसोबत रोहित शेट्टीचं अफेअर, प्रेमासाठी बायकोशी घटस्फोट घेणार होता, पण...

रोहित शेट्टी 'या' अभिनेत्रीला डेट करत होता. प्रेमात आकंठ बुडालेला रोहित यामुळे बायको आणि मुलापासून वेगळंही राहणार होता. कोण होती ती अभिनेत्री? ...

'बिग बॉस' फेम अब्दू रोजिकला एअरपोर्टवरच पोलिसांनी ठोकल्या बेड्या, काय आहे नेमकं प्रकरण? - Marathi News | Bigg Boss fame Abdu Rozik arrested by police at Dubai airport details inside | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉस' फेम अब्दू रोजिकला एअरपोर्टवरच पोलिसांनी ठोकल्या बेड्या, काय आहे नेमकं प्रकरण?

बिग बॉस फेम गायक अब्दूला एअरपोर्टवरच पोलिसांनी अटक केली आहे. काय घडलं नेमकं, जाणून घ्या ...

धक्कादायक! अभिनेत्रीच्या छातीवर झाले चाकूचे वार, पतीनेच केला जीवघेणा हल्ला - Marathi News | actress manjula shruti stabbed attacked by husband with knief after 20 years of marriage | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :धक्कादायक! अभिनेत्रीच्या छातीवर झाले चाकूचे वार, पतीनेच केला जीवघेणा हल्ला

प्रसिद्ध अभिनेत्रीवर पतीनेच जीवघेणा हल्ला केल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अभिनेत्रीची प्रकृती गंभीर असून चाहत्यांनी काळजी व्यक्त केली आहे ...