लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बॉलिवूड

बॉलिवूड

Bollywood, Latest Marathi News

"कंगना राणौत झाशीची राणी आहे; तुमच्या धमक्यांना ती घाबरणार नाही" - Marathi News | BJP leader Ram Kadam has said that Bollywood actress Kangana Ranaut is the queen of Jhansi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"कंगना राणौत झाशीची राणी आहे; तुमच्या धमक्यांना ती घाबरणार नाही"

भाजपाचे नेते राम कदम यांनी संजय राऊत यांच्यासह राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. ...

ओह.. बच्चन साहब क्या कर रहे हो? अमिताभ यांनी मध्यरात्री शेअर केलेल्या फोटोवर रणवीरची कमेंट! - Marathi News | Amitabh Bachchan shares his mid night snack photo, Celebrity post funny comments | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ओह.. बच्चन साहब क्या कर रहे हो? अमिताभ यांनी मध्यरात्री शेअर केलेल्या फोटोवर रणवीरची कमेंट!

अमिताभ बच्चन यांनी नुकताच रात्री १२ वाजताच्या दरम्यान एक फोटो त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला. हा फोटो मिड नाइट स्नॅक्सचा आहे. त्यांच्या या फोटोवर बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी मजेदार रिअ‍ॅक्शन दिल्या आहेत. ...

'आदिपुरूष'मध्ये सैफ साकारणार रावणाची भूमिका, यावर करिनाने तिच्या स्टाईलने दिली प्रतिक्रिया! - Marathi News | Saif Ali Khan to portray lankesh in Prabhas starrer Adipurush, know Kareena Kapoor Khan reaction | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'आदिपुरूष'मध्ये सैफ साकारणार रावणाची भूमिका, यावर करिनाने तिच्या स्टाईलने दिली प्रतिक्रिया!

आदिपुरूष' सिनेमाचा मराठमोळा दिग्दर्शक ओम राऊतच्या या मेगा बजेट थ्रीडी सिनेमात सैफ अली खान व्हिलनच्या भूमिेकेत दिसणार आहे. तो लंकेशची भूमिका साकारणार आहे. याची माहिती मुव्ही क्रिटीक तरण आदर्शने ट्विटरच्या माध्यमातून दिली. ...

सुशांतची मॅनेजर श्रुति मोदीने रडत-रडत सीबीआयसमोर उघड केली सगळी गुपितं, म्हणाली - मला माहीत होतं.... - Marathi News | Sushant Singh Rajput's manager Shruti Modi makes shocking revaltion about Rhea Chakroborty and Her brother Showik | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुशांतची मॅनेजर श्रुति मोदीने रडत-रडत सीबीआयसमोर उघड केली सगळी गुपितं, म्हणाली - मला माहीत होतं....

ताज्या माहितीनुसार सीबीआयचे प्रश्न ऐकून श्रुति मोदी ढासळली आणि रडत रडत सगळी गुपितं उघडली. श्रुति मोदीने सीबीआयसमोर सांगितले की, सुशांत सिंह राजपूतच्या घरी नेहमीच पॅकेट्स येत होते. ...

सुशांतची बहीण मीतूने सांगितलं - १४ जूनला भावाला लावला होता फोन, पण.... - Marathi News | Sushant Singh Rajput Case : Sister Meetu Singh full statement about what happened to the actor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुशांतची बहीण मीतूने सांगितलं - १४ जूनला भावाला लावला होता फोन, पण....

मीतू सिंह म्हणाल्या होत्या की, माझा छोटा भाऊ सुशांत सिंह राजपूतने २००६ मध्ये इंजिनिअरींग पास केली होती आणि नंतर तो मालिकांमध्ये काम करू लागला होता. टीव्हीमध्ये यश मिळाल्यानंतर त्याने सिनेमात काम करणं सुरू केलं होतं. ...

"फक्त रणबीर अन् रणवीर कशाला, आदित्य ठाकरे यांचीही ड्रग्सची टेस्ट करा" - Marathi News | Why only Ranbir and Ranveer, test Aditya Thackeray drugs too; Demand of BJP leader Nilesh Rane | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"फक्त रणबीर अन् रणवीर कशाला, आदित्य ठाकरे यांचीही ड्रग्सची टेस्ट करा"

माजी खासदार निलेश राणे यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. ...

सोनू सूदला पहिला सिनेमा मिळण्याची मजेदार कहाणी, ऑडिशनचा किस्सा वाचून व्हाल हैराण! - Marathi News | Know the story how Sonu Sood bagged his first film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सोनू सूदला पहिला सिनेमा मिळण्याची मजेदार कहाणी, ऑडिशनचा किस्सा वाचून व्हाल हैराण!

संपूर्ण देशात सोनू सूदची फॅन फॉलोइंग चांगलीच वाढली आहे. नुकतेच सोनू सूदने नेहा धुपिया पॉडकास्टमध्ये त्याच्या जीवनाबाबत काही आश्चर्यकारक किस्से शेअर केले आहेत. ...

शिबानी दांडेकरने मौन सोडलं, म्हणाली - रियाला मी १६ वर्षांची असतानापासून ओळखते.... - Marathi News | Shibani Dandekar supports Rhea Chakraborty writes long insta post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शिबानी दांडेकरने मौन सोडलं, म्हणाली - रियाला मी १६ वर्षांची असतानापासून ओळखते....

शिबानी दांडेकरने पोस्टमधे तिने लिहिले की, ती रियाला १६ वर्षाची असतानापासून ओळखते. तिला केवळ सुशांतवर प्रेम करण्याची शिक्षा मिळत आहे. सुशांतच्या मृत्यूनंतर शिबानी रियासोबत दिसली होती. ...