अमिताभ बच्चन यांनी कोरोनाबाधितांची देखभाल करणाऱ्यांना आणि या संकटाचा सर्वांच्या पुढे येऊन सामना करणाऱ्यांना 'सामाजिक योद्धा' असे म्हटले आहे. अमिताभ यांच्या या ट्विटवर मोठ्या प्रमाणात रिअॅक्शन्सदेखील येत आहे. ...
आता कोरोनाच्या या संकटकाळात हॉलिवूडसोबत बॉलिवूडने हातमिळवणी केल्याचे समजतेय. इरॉस इंटरनॅशनलने एका हॉलिवूड कंपनीसोबत न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजमध्ये एक नवी कंपनी स्थापन केली आहे. ...
इंडस्ट्रीतील सेलिब्रिटी हे आपापले छंद जोपासून टाइमपास करत आहेत. तसेच घरची कामे, योगा, गार्डनिंग करून मन रमवताना दिसत आहेत. कायम बिझी असणारे हे सेलिब्रिटी आता स्वत:साठी वेळ काढू शकत आहेत. त्यांनी केलेल्या कामांचे फोटोही ते सोशल मीडियावर शेअर क रत आहेत ...