कंगनाच्या वक्तव्याची बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी निंदा केली. आता फिल्ममेकर राम गोपाल वर्मा उर्मिलाच्या सपोर्टमध्ये समोर आलाय. त्याने एक ट्विट करून उर्मिलाचं कौतुक केलंय. ...
८ दिवसांआधी बीएमसीने कंगनाच्या ऑफिसमधील अवैध बांधकाम पाडलं होतं. ज्याचे फोटो तिने आता ट्विटरवर शेअर केले आहे. इतकेच नाही तर बीएमसीवर संताप व्यक्त करत तीन ट्विट केले आणि लिहिले की, 'हा तिच्या स्वप्नांचा बलात्कार नाही का?'. ...