Bollywood, Latest Marathi News
आता शोदरम्यानचा नोराचा एका व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झालाय. या व्हिडीओत 'कमरिया' गाण्यावर नोरा जबरदस्त डान्स करताना दिसली आहे. ...
योगी आदित्यनाथ म्हणाले होते की, आग्र्याच्या मुघल संग्रहालयाला छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव दिलं जाईल. आता कंगनाने योगी आदित्यनाथ यांना टॅक करून एका खास गोष्टीसाठी त्यांचं कौतुक केलंय. ...
सुशांत सिंह राजपूत आणि क्रिती सेनन भलेही मान्य करत नसतील, पण दोघेही एकमेकांना डेट करत होते. दोघे सोबत आनंदी होते. ...
मुंबईत पोहोचल्यावर कंगनाने एका टीव्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्री मीना कुमारी यांचं नाव घेत म्हणाली की, त्यांचा हलाला झाला होता. ...
ऊर्मिलानेही ट्विटकरून वर्मा आणि आपल्या चाहत्यांचे आभार मानले. कंगनाने मात्र आपण स्वत:हून कधीच भांडत नाही, असा दावा आता केला आहे. ...
...
आता उर्मिलाला हा वाद वाढवण्यात अजिबात इंटरेस्ट दिसत नाही. उर्मिलाने एका मुलाखतीत कंगनाला 'रुदाली' म्हटलं होतं . ...
मला हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये कुणी कधी ‘घाटी’ म्हणून संबोधलं नाही किंवा मराठी म्हणून कुणीही गैरवागणूक दिली नाही.. ...