लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बॉलिवूड

बॉलिवूड

Bollywood, Latest Marathi News

माध्यमे व बॉलिवूड यांच्या वादातून सरकारला मुजोरी करण्याची संधी मिळता कामा नये - Marathi News | The controversy between the media and Bollywood should not give the government a chance. | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :माध्यमे व बॉलिवूड यांच्या वादातून सरकारला मुजोरी करण्याची संधी मिळता कामा नये

चित्रपटातील हिरो हा व्यक्तिगत आयुष्यात ‘ड्रगिस्ट’ आहे ही प्रतिमा एखाद्या मुन्नाभाईला यश देऊन गेली तरी सर्वांना तारून नेत नाही, उलट अशी प्रतिमा चित्रपटाच्या धंद्यावर परिणाम करते. हे सध्या बॉलिवूडला परवडणारे नाही. ...

टीचर, टीचर, वो अर्नब मुझे गाली दे रहा है...! ‘बॉलिवूड स्ट्राईक बॅक’ची राम गोपाल वर्मांनी उडवली खिल्ली - Marathi News | bollywood strikes back ram gopal varma criticizes civil suit against channels by filmmakers | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :टीचर, टीचर, वो अर्नब मुझे गाली दे रहा है...! ‘बॉलिवूड स्ट्राईक बॅक’ची राम गोपाल वर्मांनी उडवली खिल्ली

बॉलिवूडने मीडिया हाऊसेसविरोधात कोर्टात जाणे म्हणजे, निव्वळ बालीशपणा असल्याचे राम गोपाल वर्मा म्हणाले. ...

'बाबर सेनेपेक्षा सोनिया सेना वाईट वागणूक देतेय', कंगना राणौतची ठाकरे सरकारवर बोचरी टीका - Marathi News | 'Sonia Sena is behaving worse than Babur Sena', Kangana Ranaut criticizes Thackeray government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'बाबर सेनेपेक्षा सोनिया सेना वाईट वागणूक देतेय', कंगना राणौतची ठाकरे सरकारवर बोचरी टीका

Kangana Ranaut : राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या या पत्रावरून बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौतने पुन्हा ठाकरे सरकावर बोचरी टीका केली आहे. ...

बोंबला! आता गायीला मिठी मारून स्ट्रेस दूर करण्यासंबंधी रिसर्चवर भडकली कंगना, पण का भौ? - Marathi News | Kangana Ranaut latest tweet about research on cow hugging the worlds new wellness trend | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बोंबला! आता गायीला मिठी मारून स्ट्रेस दूर करण्यासंबंधी रिसर्चवर भडकली कंगना, पण का भौ?

आता गायींबाबत करण्यात आलेल्या एका रिसर्चवरून कंगनाने पोस्ट केली आहे. आपल्या या पोस्टमधून कंगना या रिसर्चवर भडकली आहे.  ...

अजयला वाचवण्यासाठी २५० फायटर्स घेऊन आले होते वडील वीरू देवगन, वाचा काय होता किस्सा - Marathi News | Veeru Devgan brought 250 fighters to save Ajay Devgn from crowd video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अजयला वाचवण्यासाठी २५० फायटर्स घेऊन आले होते वडील वीरू देवगन, वाचा काय होता किस्सा

अजय देवगनचा एका जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहेत. यात साजिद खानने अजयबाबतचा अनेकांना माहीत नसलेला एक किस्सा सांगितलाय. ...

संस्कृतीची वाट लावणार्‍या बॉलिवूडविरोधात केस होऊ शकेल का? विवेक अग्निहोत्रींचा ‘सवाल’, निखील द्विवेदीचा मजेशीर ‘जबाव’ - Marathi News | ‘Hate Story’ Actor Aptly Reminds Vivek Agnihotri Why He Shouldn’t Talk About Bollywood ‘Destroying’ Art | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :संस्कृतीची वाट लावणार्‍या बॉलिवूडविरोधात केस होऊ शकेल का? विवेक अग्निहोत्रींचा ‘सवाल’, निखील द्विवेदीचा मजेशीर ‘जबाव’

पत्रकारांविरोधात कोर्टात जाणार्‍या बॉलिवूडकरांवर विवेक अग्निहोत्रीने थेट निशाणा साधला... ...

सिनेमाचं पूर्ण पेमेंट न मिळाल्याने अर्धाच मेकअप करून सेटवर आले होते किशोर कुमार... - Marathi News | Kishore Kumar Death Anniversary : Bollywood remembering the legend actor singer | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सिनेमाचं पूर्ण पेमेंट न मिळाल्याने अर्धाच मेकअप करून सेटवर आले होते किशोर कुमार...

पैशांच्या बाबतीत किशोर कुमार चोख होते. त्यांचा एकच फंडा होता नो पेमेंट, नो वर्क. असाच एक किस्सा आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ...

पायल घोष रिचा चड्ढाची माफी मागायला तयार, पण ठेवली एक अट... - Marathi News | Payal Ghosh ready to apologise to Richa Chadha in defamation case but on one condition bombay high court gives 2 days to both the parties | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पायल घोष रिचा चड्ढाची माफी मागायला तयार, पण ठेवली एक अट...

सोमवारी बॉम्बे हायकोर्टाने पायल आणि रिचाला दोन दिवसांचा वेळ दिला आहे. जेणेकरून दोघी हे प्रकरण सोडवण्यासाठी अटी ठरवू शकतील. ...