पुण्यातील रविवार पेठेत शुकशुकाट; ऐन नवरात्रीत घागरा, ड्रेस घ्यायला महिलावर्ग येईना..., व्यापाऱ्यांत कुजबुज... पुढील चार दिवस विदर्भात वारे, विजांसह मुसळधार पावसाचा इशारा; बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा सोलापूर : तब्बल साडेसहा तासानंतर सोलापुरातून सुटणाऱ्या वंदे भारत व हुतात्मा एक्सप्रेस रद्द; रेल्वे प्रशासनाची माहिती सोलापूर : तब्बल साडेसहा तासानंतर सोलापुरातून सुटणाऱ्या वंदे भारत व हुतात्मा एक्सप्रेस रद्द; रेल्वे प्रशासनाची माहिती सोलापूर - कोणतेही अधिकचे निकष न लावता दिवाळीपूर्वी शेतकर्यांना मदत करणार, देवेंद्र फडणवीस यांचं मोठं विधान लक्ष्मण हाकेंच्या जवळच्या सहकाऱ्यावर प्राणघातक हल्ला; जेवण करत असतानाच तुटून पडले, लाठ्या-काठ्यांनी मारहाण २० टक्के इथेनॉलचा डंख कसा शमवायचा? पेट्रोल भरताना ही ट्रिक वापरा... Ultraviolette ने कमाल केली, X47 Crossover मोटरसायकल भारतात आली: 2.74 लाख रुपयांपासून किंमत सुरु! सोलापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माढा येथे दाखल; पूरग्रस्त भागाची पाहणी केली सुरु चांगले मायलेज हवे असेल तर टायरमधील हवा नेमकी किती असावी? टायरवाला तर ४० पीएसआय भरतो... सोलापूर-विजयपूर महामार्ग केला बंद; कुरूल, कामती मोहोळ मार्गे वाहतुकीत केला बदल, महापुराचा वाहतुकीला फटका "गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम! अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले... सोलापूर: पुराचे पाणी आले महामार्गावर; सोलापूर-विजयपूर महामार्ग बंद होणार, वाहनांचा वेग मंदावला दोन बाईकचा थरकाप उडवणारा अपघात, हवेत उडाले, नंतर फूट दूर जाऊन पडले सोलापूर: सीना नदीला पूर आल्याने लांबोटी पुलावर पाणी; सोलापूर-पुणे महामार्गावरील एकेरी वाहतूक बंद माजी मंत्री तानाजी सावंत यांचा बंगला पाण्याखाली; दोन-दोन टोयोटा फॉर्च्युनर पुरात बुडाल्या... सीना नदीला आला महापूर; सोलापूर-विजयपूर महामार्ग बंद होण्याची शक्यता जीएसटीने आणखी अवघड केले...! पार्ले-जी बिस्कीट पुडा ५ रुपयांचा आता ४.४५ ला, १ रुपयाचे चॉकलेट ८८ पैशांना... उडणाऱ्या कारचा जगातील पहिलाच अपघात; दोन फ्लाइंग कार एकमेकांवर आदळल्या, एक बनली आगीचा गोळा...
Bollywood, Latest Marathi News
Farhan akhtar: कलाविश्वात तगडं मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांच्या यादीत फरहानचं नाव घेतलं जातं. परंतु, तरीदेखील 'भाग मिल्खा भाग'साठी त्याने केवळ ११ रुपये मानधन घेतल्याचं सांगण्यात येतं. ...
Kashmera Shah: २००७ मध्ये कश्मिराने पतीला घटस्फोट दिला. त्यानंतर ती कृष्णासोबत काही वर्ष लिव्ह इनमध्ये राहिली. ...
सोशल मीडियावर सुकेश जॅकलिन (Jacqueline Fernandez)ला किस करतानाचा फोटो व्हायरल झाला होता. ...
Bob Cristo एक दिवस एका मॅगझिनच्या कव्हर पेजवर बॉलिवूड अभिनेत्री परवीन बाबीचा फोटो पाहिला होता. ते परवीन बाबीवर इतके फिदा झाले की, त्यांना तिला भेटण्याची इच्छा झाली आणि ते भारतात आले. ...
Sonal Chauhan : सोनल चौहानला इम्रान हाश्मीच्या जन्नत सिनेमातून मोठी लोकप्रियता मिळाली होती. या सिनेमामुळे ती स्टार झाली होती. पण त्यानंतर मात्र ती कोणत्या मोठ्या सिनेमात दिसली नाही. ...
Kumar Gaurav : कुमार गौरवने १९८१ मध्ये 'लव्ह स्टोरी' सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केलं होतं. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. या सिनेमामुळे कुमार गौरव रातोरात स्टार बनला होता. ...
Hema Malin : ‘सपनों का सौदागर’नंतर Raj Kapoor यांनी हेमा मालिनींना आणखी एक सिनेमा ऑफर केला होता. हा सिनेमा ऑफर झाला तेव्हा हेमा मालिनी खूश्श होत्या. चित्रपटाची कथाही त्यांना आवडली होती. पण... ...
Salman khan: आतापर्यंत कालाविश्वातील ऐश्वर्या रायपासून ते कतरिना कैफपर्यंत अनेक अभिनेत्रींसोबत सलमानच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या आहेत. ...