लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बॉलिवूड

बॉलिवूड

Bollywood, Latest Marathi News

रिया चक्रवर्तीचा व्हेकेशन मूड ऑन; अलिबागच्या 'या' व्हिलामध्ये एक रात्र राहण्यासाठी देतीये इतकं भाडं - Marathi News | rhea chakraborty enjoys luxurious vacation in alibaug | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रिया चक्रवर्तीचा व्हेकेशन मूड ऑन; अलिबागच्या 'या' व्हिलामध्ये एक रात्र राहण्यासाठी देतीये इतकं भाडं

Rhea chakraborty: या कटू आठवणी विसरुन रियाने तिच्या करिअरकडे लक्ष केंद्रित केलं आहे. सध्या रिया अलिबागमध्ये तिचा क्वालिटी टाइम घालवत असून येथील काही फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ...

Agneepath फ्लॉप झाल्यानंतर अशी झाली होती यश जोहर यांची अवस्था,तो किस्सा सांगताना करण जोहर झाला भावूक... - Marathi News | karan johar break down and reveal yash johar heartbroken when amitabh bachchan film agneepath failed on box office | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Agneepath फ्लॉप झाल्यानंतर अशी झाली होती यश जोहर यांची अवस्था,तो किस्सा सांगताना करण जोहर झाला भावूक...

करण जोहर(karan johar)ने इतक्या वर्षांनी याचा खुलासा केला आहे. ...

नीता अंबानींचा पर्सनल मेकअप आर्टिस्ट कोण आहे माहितीये? एका लूकसाठीचं मानधन ऐकून व्हाल थक्क - Marathi News | who nita ambanis personal makeup artist and how much his fee | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :नीता अंबानींचा पर्सनल मेकअप आर्टिस्ट कोण आहे माहितीये? एका लूकसाठीचं मानधन ऐकून व्हाल थक्क

Nita ambani:अभिनेत्री हेलन यांनी मिकी कॉन्ट्रॅक्टर यांना मेकअप आर्टिस्ट होण्याचा सल्ला दिला होता. ...

Video: धनुषचं होतं ऐश्वर्यावर जीवापाड प्रेम; भर कार्यक्रमात व्यक्त केल्या होत्या भावना - Marathi News | dhanush singing ilamai thirumbuthae from rajinikanth petta for wife aishwarya throwback video goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: धनुषचं होतं ऐश्वर्यावर जीवापाड प्रेम; भर कार्यक्रमात व्यक्त केल्या होत्या भावना

Dhanush: नागा चैतन्य आणि समंथा रुथ प्रभू ही लोकप्रिय जोडी विभक्त झाल्यानंतर आता दाक्षिणात्य सुपस्टार धनुष आणि रजनीकांत यांची लेक ऐश्वर्या यांनीदेखील घटस्फोट होण्याचा निर्णय घेतला आहे. ...

... सलमान आजही मला रात्री-अपरात्री फोन करतो; लारा दत्ताने केला खुलासा - Marathi News | lara dutta reveals salman khan wakes up after 12 am calls her at midnight actors secrets | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :... सलमान आजही मला रात्री-अपरात्री फोन करतो; लारा दत्ताने केला खुलासा

Lara dutta: एका मुलाखतीमध्ये लाराने सलमानविषयी अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. ...

90's च्या काळात गाजलेल्या 'दीवाने तो दीवाने हैं' ची गायिका आता काय करते माहितीये का? दिसते पूर्वीपेक्षा जास्त सुंदर - Marathi News | know where is 90s singer shweta shetty now and what is she doing | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :90's च्या काळात गाजलेल्या 'दीवाने तो दीवाने हैं' ची गायिका आता काय करते माहितीये का?

Shweta shetty:श्वेताने बॉलिवूडमधील 'मांगता है क्या' (रंगीला), 'काले काले बाल' (ज़िद्दी), 'दिल टोटे टोटे हो गया' (बिच्छू) अशी कितीतरी गाणी गायली आहेत. ...

सलमान खान करतोय समंथाला डेट? 'या' एका फोटोमुळे सोशल मीडियावर होतीये चर्चा - Marathi News | who is samantha lockwood and why she is being called salman khan new girlfriend | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सलमान खान करतोय समंथाला डेट? 'या' एका फोटोमुळे सोशल मीडियावर होतीये चर्चा

Salman khan:गेल्या काही दिवसांपासून सलमान अभिनेत्री समंथाला डेट करत असल्याची चर्चा आहे. या दोघांचा एका पार्टीतील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. हा फोटो पाहिल्यावर सलमान समंथाला डेट करतोय का? असा प्रश्न अनेकांना पडला होता. ...

'पुष्पा' चित्रपटातील स्टेपची नक्कल करत मुंबई लोकलमध्ये मिळवली सीट! धमाल Video व्हायरल, एकदा पाहाच... - Marathi News | pushpa allu arjun srivalli hook step mumbai local train hilarious video viral instagram | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :'पुष्पा' चित्रपटातील स्टेपची नक्कल करत मुंबई लोकलमध्ये मिळवली सीट! धमाल Video व्हायरल, एकदा पाहाच...

दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) पुष्पा- द राइज (Pushpa: The Rise) चित्रपटाचा जोरदार बोलबाला सुरू आहे. ...