लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बॉलिवूड

बॉलिवूड

Bollywood, Latest Marathi News

बॉलिवूडच्या या अभिनेत्रीने महागड्या कारसोडून चक्क रिक्षाने केला प्रवास, तुम्ही ओळखलंत का तिला ? - Marathi News | This Bollywood actress traveled from expensive cars to rickshaws, did you know her? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडच्या या अभिनेत्रीने महागड्या कारसोडून चक्क रिक्षाने केला प्रवास, तुम्ही ओळखलंत का तिला ?

बॉलिवूड अभिनेत्री महागड्या कारमधून फिरताना तुम्ही अनेकदा पाहाल. पण कधी कधी या अभिनेत्री रिक्षा राईडचा आनंद लुटताना दिसतात. ...

'मासूम'मधील हा 'छोटा बच्चा' आता झाला मोठा आणि हॅंडसम, बघा आता कसा दिसतो! - Marathi News | Child actor Omkar Kapoor is a big and handsome man now see his latest photos | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मासूम'मधील हा 'छोटा बच्चा' आता झाला मोठा आणि हॅंडसम, बघा आता कसा दिसतो!

फार कमी लोकांना माहीत असेल की, Hero No 1 या सिनेमात रिंकू बनलेला Omkar Kapoor आज बॉलिवूडचा अभिनेता बनला आहे. आता फार हॅंडसम आणि स्टायलिश झाला आहे. ...

जॉन अब्राहमकडे आहेत कोट्यवधींच्या कार पण आई-वडील आजही करतात बसने प्रवास; 'हे' आहे कारण - Marathi News | john abraham is the owner of crores yet parents travel by auto and bus | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जॉन अब्राहमकडे आहेत कोट्यवधींच्या कार पण आई-वडील आजही करतात बसने प्रवास; 'हे' आहे कारण

John Abraham : कोट्यवधींचा मालक असलेल्या जॉनचे आई-वडील मात्र ऑटो आणि बसने प्रवास करतात. हे ऐकून कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण हे खरं आहे. ...

अल्लू अर्जुनच्या वडिलांनीच बॉलिवूडला दिला होता १०० कोटी कमाई करणारा पहिला सिनेमा, आठवतं का? - Marathi News | Allu Arjun's Dad Allu Arvind Who Gave Bollywood Its First Rs 100 Crore Hit | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अल्लू अर्जुनच्या वडिलांनीच बॉलिवूडला दिला होता १०० कोटी कमाई करणारा पहिला सिनेमा, आठवतं का?

Allu Arjun's Father Allu Arvind : पुष्पामुळे आता अल्लू अर्जुनचं बॉलिवूडमधीलही वजन वाढणार आहे.  पण अनेकांना माहीत नाही की, अल्लू अर्जुनचे वडील प्रसिद्ध निर्माते अल्लू अरविंद यांचं हिंदी सिनेमाशी फार जुनं नातं आहे. ...

काय सांगता? हॉलिवूड स्टारसमोर सलमानला सांगावी लागली स्वत:ची ओळख - Marathi News | salman khan popularity decreases as he had to tell his name to john travolta | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :काय सांगता? हॉलिवूड स्टारसमोर सलमानला सांगावी लागली स्वत:ची ओळख

Salman khan :आपल्या नावाचा दबदबा निर्माण करणाऱ्या सलमानला  एका हॉलिवूड स्टारने ओळखलंच नव्हतं. ...

हृतिकसोबत असलेली मिस्ट्री गर्ल खऱ्या आयुष्यात आहे प्रचंड बोल्ड; पाहा Saba Azad चे हॉट फोटो - Marathi News | saba azad meet mystery girl whose friendship with hrithik roshan is talk of the town | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :हृतिकसोबत असलेली मिस्ट्री गर्ल खऱ्या आयुष्यात आहे प्रचंड बोल्ड; पाहा Saba Azad चे हॉट फोटो

Saba azad: सबा उत्तम नृत्यांगना असून ती ओडिसी, क्लासिकल बॅले, जॅझ आणि कंटेम्पररी डान्स यांमध्येही पारंगत आहे. ...

'हो. मी कमिटेड आहे'; Katrina Kaif च्या लग्नानंतर Salman khan ने सांगितलं त्याचं रिलेशनशीप स्टेटस - Marathi News | salman khan reveals his relationship status on national television bigg boss 15 grand finale | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'हो. मी कमिटेड आहे'; Salman khan ने सांगितलं त्याचं रिलेशनशीप स्टेटस

Salman khan: सलमान नेमकं लग्न कधी करणार हा प्रश्न कायमच अनेकांना पडतो. या प्रश्नाचं उत्तर सलमानने बिग बॉस 15च्या मंचावर दिलं आहे. ...

प्रेग्नंसीमध्येही भारती सिंगचा उत्साह कायम; Oo Antava वर केला जबरदस्त डान्स - Marathi News | hunarbaaz bharti singh makes reel with mithun chakraborty on oo antava song | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रेग्नंसीमध्येही भारती सिंगचा उत्साह कायम; Oo Antava वर केला जबरदस्त डान्स

Bharti singh: भारती 'हुनरबाज' या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करत असून अजूनही ती प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करत आहे. यामध्येच तिचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यात ती डान्स करताना दिसत आहे. ...