लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बॉलिवूड

बॉलिवूड

Bollywood, Latest Marathi News

'या'आरोपामुळे दीप्ती नवल एकेकाळी डिप्रेशनमध्ये होती, घर बदलण्याची आली होती वेळ - Marathi News | Deepti naval birthday when deepti naval has faced sex racket charges | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'या'आरोपामुळे दीप्ती नवल एकेकाळी डिप्रेशनमध्ये होती, घर बदलण्याची आली होती वेळ

Deepti Naval Birthday: दीप्ती नवल आणि फारुख शेख यांची जोडी खूप गाजली. दोघांनी एकत्र अनेक सुपरहिट चित्रपट केले. ...

..अन् एका फटकळ हॉटेलवाल्यामुळे 'हिंदी सिनेमा'ला मिळाला एक उमदा अभिनेता  - Marathi News | An incident around 1960 about how Ramesh Dev entered Hindi cinema | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :..अन् एका फटकळ हॉटेलवाल्यामुळे 'हिंदी सिनेमा'ला मिळाला एक उमदा अभिनेता 

एका 'पंक्चर' कारमुळे कारकीर्दीची गाडी वेगळ्या दिशेनं धावू लागली ...

आशा पारेख यांच्यासोबतचा शॉट संपला अन् शत्रुघ्न सिन्हा ओरडले, डेटॉल ला... डेटॉल...; पण का? - Marathi News | bollywood cold war when shatrughan sinha stopped talking to asha parekh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आशा पारेख यांच्यासोबतचा शॉट संपला अन् शत्रुघ्न सिन्हा ओरडले, डेटॉल ला... डेटॉल...; पण का?

पडद्यामागच्या वैराची कहाणी...; शत्रुघ्न सिन्हा (Shatrughan Sinha) आणि आशा पारेख (Asha Parekh) या दोघांतील वैर म्हणजे, बॉलिवूडचं एक गाजलेलं वैर. ...

Ramesh Deo : ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन - Marathi News | Veteran actor marathi hindi film Ramesh Deo passes away at the age of 93 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन

Veteran actor marathi hindi film Ramesh Deo passes away at the age of 93 रमेश देव यांनी मराठी हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला होता. ...

आदिनाथ कोठारेला लागली लॉटरी; '83' नंतर पुन्हा झळकणार एका बॉलिवूडपटात - Marathi News | after bollywood movie 83 aadinath kothare upcoming new project with director rohan sippy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आदिनाथ कोठारेला लागली लॉटरी; '83' नंतर पुन्हा झळकणार एका बॉलिवूडपटात

Aadinath kothare: कबीर खान दिग्दर्शित '83' हा चित्रपट गाजल्यानंतर आदिनाथ लवकरच रोहन सिप्पी यांच्या आगामी चित्रपटात झळकणार आहे. ...

ब्लॅक बिकीनीमध्ये नोरा फतेहीच्या मादक अदा, फोटो पाहून फॅन्स झाले फिदा - Marathi News | Nora Fatehi shared black bikini photo goes viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ब्लॅक बिकीनीमध्ये नोरा फतेहीच्या मादक अदा, फोटो पाहून फॅन्स झाले फिदा

Nora Fatehi Bikini Pic : सध्या तिच्या स्वीमिंग पूलवरील फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घालता आहे. या फोटोतील नोराचा हॉट अंदाज पाहून फॅन्सची झोप उडाली आहे.  ...

कलाविश्वापासून दूर असूनही अभय देओल जगतोय लक्झरी लाइफ; जंगलाच्या मधोमध उभारलाय काचेचा महाल; पाहा video - Marathi News | abhay deol built amidst the forests of glass house has every facility of luxury like private pool | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कलाविश्वापासून दूर असूनही अभय देओल जगतोय लक्झरी लाइफ; जंगलाच्या मधोमध उभारलाय काचेचा महाल; पाहा video

Abhay deol: अभयच्या घरात अनेक सोयीसुविधा आहेत. यात एक मोठा स्विमिंग पूलदेखील आहे. हा पूल खास पद्धतीने डिझाइन करण्यात आला आला आहे. ...

वडिलांना बिलगलेल्या 'या' क्यूट मुलाला ओळखलं का? आज करतोय असंख्य तरुणींच्या मनावर राज्य - Marathi News | bigg boss15 fame actor share his childhood photo going viral on internet | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वडिलांना बिलगलेल्या 'या' क्यूट मुलाला ओळखलं का? आज करतोय असंख्य तरुणींच्या मनावर राज्य

TV actor: बिग बॉस १५ मध्ये सहभागी झालेल्या एका सदस्याचा फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये हा अभिनेता त्याच्या वडिलांना बिलगल्याचं दिसून येत आहे. ...