आरती छाब्रीयाने बालकलाकार म्हणून इंडस्ट्रीत काम सुरू केलं होतं.. ती तीन वर्षांची असतानापासून काम करत होती. इतकंच नाही तर तिने ३०० पेक्षा जास्त टीव्ही जाहिरातीत काम केलं आहे. ...
अभिनेत्रीने सोशल मीडियावर ब्रालेटसोबत जीन्स घालून आपले ग्लॅमरस फोटो शेअर केले. जान्हवीचे हे फोटो व्हायरल झाले आहेत. इतकंच नाही तर फॅन्स भरभरून कमेंट्स करत आहेत. ...
Anirudh Agrawal: सामरी भूताची भूमिका साकारणारे अभिनेते अनिरूद्ध अग्रवाल आपल्या उंचीमुळे आणि आवाजामुळे सहजपणे लोकांना घाबरवू शकत होते. पण गेल्या काही वर्षापासून ते सिनेमातून अचानक गायब झाले आहेत. चला जाणून घेऊ ते आता कुठे आहेत आणि काय करताहेत? ...
संजय लीला भन्साळींचा ‘गंगूबाई काठियावाडी’ (Gangubai Kathiawadi ) हा सिनेमा आज रिलीज झाला. या सिनेमासाठी आलियानं किती मानधन घेतलं, याचाही खुलासा झाला आहे. जाणून घ्या, बाकीच्या कलाकारांनी किती मानधन घेतलं... ...
शाहिद कपूरनं असे अनेक सिनेमे आहेत ज्यांना नकार दिलेला ते सिनेमा मात्र बॉक्स ऑफिसवर हिट ठरले. नंतर शाहिदने याबाबत खंत वाटत असल्याची भावना व्यक्त केली होती ...
Shibani dandekar: शिबानीने तिच्या लग्नात हँड एम्ब्रॉयडरी असलेला डिझायनर ड्रेस परिधान केला होता. विशेष म्हणजे हा ड्रेस साधासुधा नसून प्रचंड महाग होता. ...