नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
Shibani dandekar: फरहान-शिबानीच्या लग्नाचे फोटो समोर आल्यानंतर शिबानी प्रेग्नंट असल्याची अफवा सोशल मीडियावर पसरली. यावर आता शिबानीने उत्तर दिलं आहे. ...
Prabhas Wedding : 'राधे श्याम'च्या ट्रेलर लॉन्च इव्हेंटमध्ये प्रभासला काही पर्सनल लाइफबाबतही प्रश्न विचारण्यात आले. यावेळी त्याने लग्नाबाबत सांगितलं आणि तो आतापर्यंत अविवाहित का आहे? ...
Sanjeev kapoor: छोट्या पडद्यावरील 'खाना खजाना' या कार्यक्रमामुळे ते घराघरात पोहोचले. केवळ ते खवैय्यांपर्यंत पोहोचलेच नाहीत तर ते लोकप्रियदेखील झाले. ...
Shah Rukh Khan, #AskSRK : ‘आस्क मी एनिथिंग’ सेशनमध्ये चाहत्यांनी शाहरूखला एकापेक्षा एक भारी प्रश्न केलेत. मग काय, चाहत्यांचे प्रश्न आणि शाहरूखची मजेशीर उत्तर असा ‘सिलसिला’ चांगलाच रंगला. ...
Tere Naam : ‘तेरे नाम’मध्ये तिच्या वाट्याल एकही संवाद आला नाही. पण तिच्या चेहऱ्यावरचे जिवंत भाव बघून प्रेक्षक तिच्या प्रेमात पडलेत...जाणून घ्या सध्या ती काय करते? ...