लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बॉलिवूड

बॉलिवूड

Bollywood, Latest Marathi News

लोक मला टोमणे मारायचे..., माधुरी दीक्षितने देखील ‘त्या’ दिवसांत खूप काही सोसलं...! - Marathi News | Madhuri Dixit Recalls Her struggle Days When People Told Her She Does Not Look Like A Heroine | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लोक मला टोमणे मारायचे..., माधुरी दीक्षितने देखील ‘त्या’ दिवसांत खूप काही सोसलं...!

Madhuri Dixit : सुभाष घई यांनी माधुरी दीक्षितला संधी दिली आणि बॉलिवूडला ‘धकधक गर्ल’ मिळाली. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. अर्थात यामागे मोठा संघर्ष होता. ...

हे एका दृष्टाचं काम..., ‘वॉरंट’च्या बातम्यांवर सोनाक्षी सिन्हानं सोडलं मौन - Marathi News | actress sonakshi sinha issues an official statement on the non bailable warrant-rumours | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हे एका दृष्टाचं काम..., ‘वॉरंट’च्या बातम्यांवर सोनाक्षी सिन्हानं सोडलं मौन

Sonakshi Sinha : बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा सध्या एका कायदेशीर प्रकरणामुळे चर्चेत आहे. आता या संपूर्ण प्रकरणावर सोनाक्षीने एक स्टेटमेंट जारी केलं आहे. ...

कोण म्हणतं शाहरूखचं स्टारडम संपलं? ‘पठान’साठी घेतलेलं मानधन वाचून व्हाल अवाक्...!! - Marathi News | shahrukh khan john abraham deepika padukone pathaan starcast fees | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कोण म्हणतं शाहरूखचं स्टारडम संपलं? ‘पठान’साठी घेतलेलं मानधन वाचून व्हाल अवाक्...!!

Pathaan Starcast Fees: जॉन अब्राहम व दीपिका पादुकोण यांनीही वसूल केली तगडी रक्कम, जाणून घ्या स्टारकास्टची फी ...

कलाविश्वातील पहिल्या स्टंट वूमनविषयी माहितीये का? 'शोले गर्ल' म्हणून मिळवली होती ओळख - Marathi News | international womens day bollywood first stunt woman reshma pathan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कलाविश्वातील पहिल्या स्टंट वूमनविषयी माहितीये का? 'शोले गर्ल' म्हणून मिळवली होती ओळख

Reshma pathan: बॉलिवूडमधील अनेक चित्रपटांमध्ये आज अभिनेत्रींचेही साहसदृश्य दाखवली जातात. मात्र, हे प्रत्येक शूट खुद्द अभिनेत्री करत नसून त्यासाठीही स्टंटवूमन आहेत. ...

अब्बा आप...; सैफ अली खान 50 व्या वर्षी चौथ्यांदा बाप झाला अन् लेकीने टोमणा मारला..!! - Marathi News | when sara ali khan taunts his father saif ali khan after having his fourth child | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अब्बा आप...; सैफ अली खान 50 व्या वर्षी चौथ्यांदा बाप झाला अन् लेकीने टोमणा मारला..!!

Sara Ali Khan : जेहचा जन्म झाला त्यावेळीही सारा अली खान त्याला पाहायला गेली होती. माझा छोटा भाऊ खूपच क्यूट आहे, असं ती म्हणाली होती. पण याचवेळी तिने तिच्या अब्बूला टोमणा मारला होता. ...

कपिल शर्मा पुन्हा अडकला वादात; संतप्त चाहत्यांनी सलमान खानलाही ओढलं, पाहा काय आहे कारण? - Marathi News | bollywood movie the kashmir files bollywood kapil sharma vivek agnihotri controversies social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कपिल शर्मा पुन्हा अडकला वादात; संतप्त चाहत्यांनी सलमान खानलाही ओढलं, पाहा काय आहे कारण?

Kapil Sharma Controversy : कपिल शर्मा पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. पाहा काय आहे त्यामागचं कारण. चाहतेही संतापले. ...

IN PICS: सिल्व्हर साडीतून बॉलिवूडच्या गंगूबाईने पाडली चाहत्यांना भुरळ, पाहा आलियाचे साडीतले हे फोटो - Marathi News | Alia Bhatt shared her pictures in silver saree photos viral on internet | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :IN PICS: सिल्व्हर साडीतून बॉलिवूडच्या गंगूबाईने पाडली चाहत्यांना भुरळ, पाहा आलियाचे साडीतले हे फोटो

रणवीर सिंहचा पाय पकडून हे काय करू लागली राखी सावंत? पाहा Video - Marathi News | Bollywood actress Rakhi sawant holding Ranveer singh leg in front of camera in ita awards | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणवीर सिंहचा पाय पकडून हे काय करू लागली राखी सावंत? पाहा Video

रणवीर सिंहला पाहून राखी सावंत अत्यंत खुश झाली होती. यावेळी दोघांनी 'गोलियों की रासलीला राम-लीला'मधील 'तातार-तातार' गाण्यावर जबरदस्त डान्सही केला. ...