लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बॉलिवूड

बॉलिवूड

Bollywood, Latest Marathi News

"मुलींनी कोणते कपडे घालावेत हे.."; कपड्यांवरुन अनन्याला ट्रोल करण्यांना चंकी पांडेने दिलं उत्तर - Marathi News | chunky pandey gave advice to those trolling ananya pandey | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मुलींनी कोणते कपडे घालावेत हे.."; कपड्यांवरुन अनन्याला ट्रोल करण्यांना चंकी पांडेने दिलं उत्तर

Chunky pandey :काही दिवसांपूर्वीच अनन्या करण जोहरच्या एका पार्टीत गेली होती. यावेळी तिने काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता. मात्र, तिचा हा ड्रेस पाहून अनेकांनी तिला ट्रोल केलं होतं. ...

किस्साः ‘साला कॉपी करता है’ अमिताभ बच्चनमुळे उद्ध्वस्त झालं होतं 'शक्तिमान'चं करिअर! - Marathi News | 3 words of Amitabh Bachchan ruined Mukesh Khanna's career know the whole reality | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :किस्साः ‘साला कॉपी करता है’ अमिताभ बच्चनमुळे उद्ध्वस्त झालं होतं 'शक्तिमान'चं करिअर!

Mukesh Khanna : एक वेळ अशीही होती की, अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) सारखा अभिनय करण्याचा किंवा त्यांना कॉपी करण्याचा आरोप अभिनेता मुकेश खन्ना यांच्यावर लागत होता. ...

बप्पी दा यांच्या सोन्याच्या दागिन्यांचं काय होणार? अखेर मुलगा बप्पाने केला खुलासा - Marathi News | bappi lahiri gold collection son bappa reveals all about it | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बप्पी दा यांच्या सोन्याच्या दागिन्यांचं काय होणार? अखेर मुलगा बप्पाने केला खुलासा

Bappi Lahiri : बप्पी लहरी हे इंडस्ट्रीमध्ये ‘गोल्ड मॅन’ म्हणून ओळखले जायचे. त्यांचं सोन्याच्या दागिन्यांवरचं प्रेम सर्वांनाच ठाऊक होतं. ...

VIDEO : एअरपोर्ट दिसताच कार्तिक आर्यनच्या मागे धावल्या तरूणी, गुलाब देऊन केलं प्रपोज आणि मग... - Marathi News | Female fans gives flowers to Kartik Aaryan at Mumbai Airport video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :VIDEO : एअरपोर्ट दिसताच कार्तिक आर्यनच्या मागे धावल्या तरूणी, गुलाब देऊन केलं प्रपोज आणि मग...

Kartik Aaryan : एक व्हिडीओ समोर आला असून त्यात कार्तिक आर्यन मुंबई एअरपोर्टवर दिसला तर दोन तरूणी त्याचा पाठलाग करू लागल्या. त्यांच्या हातात गुलाबाची फुलं आहेत. ...

‘The Kashmir Files’ सूसाट...! 11 व्या दिवशी कमावला केला इतक्या कोटींचा गल्ला - Marathi News | The Kashmir Files Box Office Collection Day 11 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘The Kashmir Files’ सूसाट...! 11 व्या दिवशी कमावला केला इतक्या कोटींचा गल्ला

The Kashmir Files Box Office Collection : ‘द काश्मीर फाईल्स’कडे आता उरले केवळ चार दिवस, कारण शुक्रवारी येतोय राजमौलींचा ‘आरआरआर’ ...

VIDEO : ब्रेकअपनंतर पुन्हा एकदा एक्स बॉयफ्रेन्डसोबत दिसली सुष्मिता सेन, गर्दीत त्याने घेतली अशी काळजी - Marathi News | Sushmita Sen saved by ex boyfriend Rohman Shawl video gone viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :VIDEO : ब्रेकअपनंतर पुन्हा एकदा एक्स बॉयफ्रेन्डसोबत दिसली सुष्मिता सेन, गर्दीत त्याने घेतली अशी काळजी

Sushmita Sen : माजी मिस यूनिव्हर्स सुष्मिता सेन नेहमीच तिच्या पर्सनल रिलेशनमुळे चर्चेत असते. इतक्या वर्षात सुष्मिताचं नाव अनेक लोकांसोबत जोडलं गेलं. ...

कधी कधी सत्य इतकं..., ‘द काश्मीर फाईल्स’वर अजय देवगण काय म्हणाला? - Marathi News | Ajay Devgn Reaction on The Kashir Files Says Sometimes The Truth Is So Amazing | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कधी कधी सत्य इतकं..., ‘द काश्मीर फाईल्स’वर अजय देवगण काय म्हणाला?

Ajay Devgn Reaction on The Kashir Files : कालच आमिर खान ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटाचं कौतुक करताना दिसला. आता अजय देवगणने या चित्रपटावर आपलं मत मांडलं आहे. ...

‘द काश्मीर फाईल्स’च्या कमाईतील 50 टक्के रक्कम दान करा, अन्यथा...; करणी सेनेची मागणी - Marathi News | karni sena asks the kashmir files makers to pledge 50 percent from the films profit | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘द काश्मीर फाईल्स’च्या कमाईतील 50 टक्के रक्कम दान करा, अन्यथा...; करणी सेनेची मागणी

The Kashmir Files : ‘द काश्मीर फाईल्स’  या चित्रपटाची देशभर चर्चा सुरू असताना आता करणी सेनेने (Karni Sena ) एक वेगळीच भूमिका घेतली आहे. ...