लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बॉलिवूड

बॉलिवूड

Bollywood, Latest Marathi News

फोटोतील 'या' चिमुकलीला ओळखलं का? अभिनयासह अफेअर्समुळेही राहिली चर्चेत - Marathi News | bollywood actress school photo with medals and certificates viral difficult to recognize actress in boy cut hair | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फोटोतील 'या' चिमुकलीला ओळखलं का? अभिनयासह अफेअर्समुळेही राहिली चर्चेत

Deepika padukone: सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये  एक चिमुकली शाळेच्या गणवेशात दिसत असून तिच्या हातात काही सर्टिफिकेट्स आणि मेडल्स दिसत आहेत. ...

तारा सुतारियाच्या ग्लॅमरस फोटोंमुळे सोशल मीडियावर आली चर्चेत. पाहा तिचे स्टनिंग फोटो - Marathi News | Tara sutaria sets the internet on fire with her glamorous photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :तारा सुतारियाच्या ग्लॅमरस फोटोंमुळे सोशल मीडियावर आली चर्चेत. पाहा तिचे स्टनिंग फोटो

VIDEO : ‘श्रीवल्ली’चा मुंबईत मुक्काम, नॅशनल क्रश रश्मिका मंदाना दिसताच क्रेझी झालेत फॅन्स - Marathi News | Rashmika Mandanna Mobbed In Mumbai When She Returns From Manali | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :VIDEO : ‘श्रीवल्ली’चा मुंबईत मुक्काम, नॅशनल क्रश रश्मिका मंदाना दिसताच क्रेझी झालेत फॅन्स

Rashmika Mandanna : रश्मिकासोबत सेल्फी घेण्यासाठी चाहत्यांची एकच झुंबड उडाली. रश्मिका कारकडे जात असताना तिला  गर्दीनं घेरलं. ...

PHOTOS : करण जोहरच्या घरी रंगली डिनर पार्टी; आलिया, सारा, अनन्याची डॅशिंग एन्ट्री - Marathi News | Alia Bhatt, Sara Ali Khan, Madhuri Dixit at Karan Johar's dinner party | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :PHOTOS : करण जोहरच्या घरी रंगली डिनर पार्टी; आलिया, सारा, अनन्याची डॅशिंग एन्ट्री

Karan Johar's Dinner Party: बॉलिवूड निर्माता व दिग्दर्शक करण जोहरला पार्टीसाठी फक्त निमित्त लागतं. करण जोहरच्या घरी पार्टी म्हटल्यावर बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी येणारच. ...

सचिन तेंडुलकरची लाडकी लेक सारा तेंडुलकर बनणार हिरोईन? लवकरच होणार बॉलिवूड डेब्यू? - Marathi News | did Sachin Tendulkar Daughter Sara Tendulkar to make her bollywood debut ? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सचिन तेंडुलकरची लाडकी लेक सारा तेंडुलकर बनणार हिरोईन? लवकरच होणार बॉलिवूड डेब्यू?

Sara Tendulkar : साराने सोशल मीडियावर फोटो शेअर केला रे केला की क्षणात तो व्हायरल होतो, इतकी तिची क्रेझ आहे. साराला बॉलिवूड चित्रपटात पाहण्यास तिचे चाहते उत्सुक आहेत आणि या चाहत्यांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे. ...

मुंबई पोलिसांनी मला पकडून गोदामात ढकललं..., अभिनेता प्रतीक गांधीचा आरोप - Marathi News | Pratik Gandhi Alleges Mumbai Police For Humiliation, tweet viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुंबई पोलिसांनी मला पकडून गोदामात ढकललं..., अभिनेता प्रतीक गांधीचा आरोप

‘स्कॅम 1992’ या तुफान गाजलेल्या वेबसीरिजमुळे लोकप्रिय झालेला अभिनेता प्रतीक गांधी (Pratik Gandhi) सध्या मुंबई पोलिसांवर (Mumbai Police) नाराज आहे. त्याचं एक ट्वीट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतंय. ...

Arijit Singh Birthday : अरिजीत सिंगच्या दुसऱ्या लग्नाची हटके गोष्ट, अनोखी आहे लव्हस्टोरी - Marathi News | Arijit Singh birthday special bollywood singer Love Story | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Arijit Singh Birthday : अरिजीत सिंगच्या दुसऱ्या लग्नाची हटके गोष्ट, अनोखी आहे लव्हस्टोरी

Arijit Singh Birthday :  2013 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘आशिकी 2’मधील तुम ही हो, चाहू मैं या ना या गाण्यांमुळे अरिजीत तरूणाईच्या गळ्यातील ताईत बनला. आज अरिजीतचा वाढदिवस. ...

कल्लू मामा ते Jolly LLB मधील जज! प्रेक्षकांना हसवणारे सौरभ शुक्ला सध्या काय करतात माहितीये? - Marathi News | unknown facts about bollywood actor saurabh shukla | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कल्लू मामा ते Jolly LLB मधील जज! प्रेक्षकांना हसवणारे सौरभ शुक्ला सध्या काय करतात माहितीये?

Saurabh shukla: 'बँडिट क्वीन'च्या माध्यमातून त्यांना रुपेरी पडद्यावर झळकण्याची संधी मिळाली आणि त्यांचा फिल्मी प्रवास सुरु झाला. 'तहकिकत', '9 मालाबार हिल', 'मुल्ला नसीरुद्दीन' या मालिकांमध्येही त्यांनी काम केलं. ...