लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बॉलिवूड

बॉलिवूड

Bollywood, Latest Marathi News

Kangana Ranaut : "कंगनासोबत काम करणं माझी खूप मोठी चूक...", या प्रसिद्ध दिग्दर्शकाला होतोय पश्चाताप - Marathi News | Hansal Mehta Opens Up About Working With Kangana Ranaut, Calls It a Massive Mistake | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"कंगनासोबत काम करणं माझी खूप मोठी चूक ...", या प्रसिद्ध दिग्दर्शकाला होतोय पश्चाताप

बॉलिवूडची ‘पंगा क्वीन’ कंगना राणौत (Kangana Ranaut) तिच्या बेधडक वक्तव्यांसाठी ओळखली जाते. आता पुन्हा एकदा कंगनाची चर्चा होतेय. पण एका वेगळ्याच कारणासाठी.... ...

Ranveer Singh Birthday : शूटींग बघायला आलेल्या रणवीर सिंगला रवीनानं हाकलून दिलं होतं, वाचा काय आहे तो किस्सा? - Marathi News | Ranveer Singh Birthday when raveena tandon throw out ranveer singh from the sets of mohra | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शूटींग बघायला आलेल्या रणवीर सिंगला रवीनानं हाकलून दिलं होतं, वाचा काय आहे तो किस्सा?

Ranveer Singh Birthday : रवीनाने सेटवरून चक्क हाकलून लावलं पण अक्षयने कौतुक केलं..., ‘कॉफी विद करण’ या शोमध्ये खुद्द रणवीरने हा किस्सा सांगितला होता. ...

या 7 मुलींपैकी एक मुलगी आज बॉलिवूडवर गाजवतेय राज्य, ओळखा पाहू कोण आहे अभिनेत्री - Marathi News | Did you recognize this bollyood actress her school days photo viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या 7 मुलींपैकी एक मुलगी आज बॉलिवूडवर गाजवतेय राज्य, ओळखा पाहू कोण आहे अभिनेत्री

फोटोत तुम्हाला दिसत असलेल्या सात मुलींपैकी एक बॉलिवूडची टॉप अभिनेत्री आहे..तुम्ही ओळखू शकता का? ...

मिथून चक्रवर्ती ते प्रिती झिंटा! 'या' सुपरस्टार्सने दत्तक घेतलीयेत मुलं - Marathi News | bollywood celebrities who set an example by adopting kids | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :मिथून चक्रवर्ती ते प्रिती झिंटा! 'या' सुपरस्टार्सने दत्तक घेतलीयेत मुलं

Bollywood celebrities: बॉलिवूडमध्ये असे काही कलाकार आहेत ज्यांनी स्वत:ची मुलं असूनही त्यांनी दुसऱ्या मुलांना दत्तक घेतलं आहे. ...

KGFची नवीन विक्रमाला गवसणी; भोजपुरी व्हर्जनला यूट्यूबवर मिळाले सर्वाधिक व्हूज..! - Marathi News | KGF sets new record; The Bhojpuri version got the most views on YouTube | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :KGFची नवीन विक्रमाला गवसणी; भोजपुरी व्हर्जनला यूट्यूबवर मिळाले सर्वाधिक व्हूज..!

KGFच्या भोजपुरी व्हर्जनला यूट्यूबवर 616+ मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. यूट्यूबवर यापेक्षा जास्त व्ह्यूज कोणत्याही चित्रपटाला मिळाले नाहीत. ...

अक्षय कुमारच्या 'रक्षा बंधन'मधील 'कंगन रुबी' हे नवं गाणं रिलीज, सोशल मीडियावर आलं चर्चेत - Marathi News | raksha-bandhan movie second song release kangan ruby is out akshay dances with bhumi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अक्षय कुमारच्या 'रक्षा बंधन'मधील 'कंगन रुबी' हे नवं गाणं रिलीज, सोशल मीडियावर आलं चर्चेत

अक्षय कुमारच्या 'रक्षा बंधन' सिनेमातील दुसरं गाणं 'कंगन रुबी' हे रिलीज झालंय. हा सिनेमाच्या रिलीजची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. ...

महागडे कपडे खराब होऊ नये म्हणू नोराने सिक्युरिटी गार्डला केलं पावसात उभं; Video व्हायरल - Marathi News | nora fatehi gets trolled for making security guard pick up her saree in rain fan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :महागडे कपडे खराब होऊ नये म्हणू नोराने सिक्युरिटी गार्डला केलं पावसात उभं; Video व्हायरल

Nora fatehi: या व्हिडीओमध्ये नोरा तिच्या कारमधून उतरुन व्हॅनिटी व्हॅनमध्ये जातांना दिसत आहे. परंतु, यावेळी पाऊस पडत असल्यामुळे महागडी साडी भिजू नये यासाठी ती सोबत असलेल्या सिक्युरिटी गार्डला साडी धरायला सांगते. ...

एकेकाळी ड्वेन ब्राव्हो करत होता 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीला डेट; चर्चा होताच दोघंही झाले विभक्त? - Marathi News | south actress and dwayne bravo spotted on a secret lunch date | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एकेकाळी ड्वेन ब्राव्हो करत होता 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीला डेट; चर्चा होताच दोघंही झाले विभक्त?

Dwayne bravo: क्रिकेटच्या मैदानात प्रेक्षकांच्या नजरा खिळवून ठेवणाऱ्या ब्राव्होच्या नजरा एकेकाळी एका प्रसिद्ध अभिनेत्रीवर खिळल्या होत्या. ...