लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बॉलिवूड

बॉलिवूड

Bollywood, Latest Marathi News

इतका विनोदी अभिनय का करतेस? 'धकधक गर्ल'च्या अॅक्टिंगची मुलानेच उडवली होती खिल्ली - Marathi News | madhuri dixit son reaction to watch actress koyla movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :इतका विनोदी अभिनय का करतेस? 'धकधक गर्ल'च्या अॅक्टिंगची मुलानेच उडवली होती खिल्ली

Madhuri dixit: माधुरीने अनुपम खेर यांच्या एका कार्यक्रमात तिच्या कुटुंबाविषयी भाष्य केलं होतं. यात आपला 'कोयला' चित्रपट पाहिल्यानंतर आपल्याच मुलांनी आपली खिल्ली उडवल्याचं तिने सांगितलं. ...

आज करोडोच्या लक्झरी कारमधून फिरणाऱ्या ‘या’ स्टार्सनी कोणती घेतली होती पहिली कार ? पाहा फोटो - Marathi News | Deepika Sachin Rajnikanth Alia Sara Kajol Celebrities And Their First Car Photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :आज करोडोच्या लक्झरी कारमधून फिरणाऱ्या ‘या’ स्टार्सनी कोणती घेतली होती पहिली कार ?

Celebrities And Their First Car : आज बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी कोट्यवधी रूपयांच्या कारमध्ये फिरतात. पण यापैकी काही स्टार मंडळींची पहिली कार कोणती होती माहितीये? ...

'मुलासाठी जरा कपडे खरेदी करा'; मनिष मल्होत्राच्या ऑफिसबाहेर स्पॉट झालेली रणवीरची आई ट्रोल - Marathi News | bollywood actor ranveer singh mother and sister troll | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मुलासाठी जरा कपडे खरेदी करा'; मनिष मल्होत्राच्या ऑफिसबाहेर स्पॉट झालेली रणवीरची आई ट्रोल

Ranveer singh: मुलगा न्यूड फोटोशूट करतोय आणि दुसरीकडे आई-बहीण कपड्यांची खरेदी करतायेत असं म्हणत नेटकऱ्यांनी त्यांनी ट्रोल करण्या सुरुवात केली आहे. ...

नकारात्मक शक्तींवर आहे सलमानचा विश्वास? हातात ब्रेसलेट घालण्यामागचं सांगितलं खरं कारण - Marathi News | salman khan shares reveal who gifted him the blue stone bracelet he wears all the time | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नकारात्मक शक्तींवर आहे सलमानचा विश्वास? हातात ब्रेसलेट घालण्यामागचं सांगितलं खरं कारण

Salman khan: कित्येक वर्षांपासून सलमान त्याच्या हातात निळा खडा असलेलं ब्रेसलेट घालून आले. विशेष म्हणजे चित्रपटाचं शुटिंग सुरु असतानाही तो हे ब्रेसलेट कधीच त्याच्या हातातून काढत नाही. ...

Sushant Singh Rajput : सुशांतचा फोटो असलेल्या टी-शर्टवरचं ‘ते’ वाक्य पाहून भडकले चाहते, वाचा काय आहे प्रकरण - Marathi News | T-shirt with Sushant Singh Rajput's photo fans angry #BoycottFlipKart on Twitter | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुशांतचा फोटो असलेल्या टी-शर्टवरचं ‘ते’ वाक्य पाहून भडकले चाहते, वाचा काय आहे प्रकरण

Sushant Singh Rajput : ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्मवर विक्रीस असलेल्या टी-शर्टमुळे सुशांतचे चाहते भडकले आहेत. आता टी-शर्ट व सुशांतचा काय संबंध असा प्रश्न तुम्हाला पडला असेल.... ...

Ranveer Singh: कोणी क्लिक केले रणवीर सिंगचे न्यूड फोटो? कसं झालं शूट? जाणून घ्या कॅमेऱ्यामागची गोष्ट - Marathi News | Who Clicked Ranveer Singh's Nude Photos? here is all about at shoot | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कोणी क्लिक केले रणवीर सिंगचे न्यूड फोटो? कसं झालं शूट? जाणून घ्या कॅमेऱ्यामागची गोष्ट

Ranveer Singh Nude Photoshoot : संपूर्ण जग रणवीरच्या फोटोशूटबद्दल बोलत असताना ज्याने हे फोटोशूट केलं तो कोण? असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल... ...

आईच्या कडेवरच्या ‘या’ चिमुकलीला ओळखलं? बोल्डनेसमुळे आज सगळ्यांना करते ‘क्लीनबोल्ड’ - Marathi News | Do you recognize 'this' little girl on her mother's side? Radhika Apte childhood pics | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आईच्या कडेवरच्या ‘या’ चिमुकलीला ओळखलं? बोल्डनेसमुळे आज सगळ्यांना करते ‘क्लीनबोल्ड’

Bollywood Actress: होय, या व्हायरल फोटोतील चिमुकली आज बॉलिवूडची मोठी अभिनेत्री आहे. अगदी हॉलिवूडमध्येही तिचं नाव आहे.   ...

'या' एका कारणामुळे कमल हासनला पडला त्याच्या स्टारडमचा विसर; चक्क राजेश खन्नाचा बॉडीगार्ड म्हणून केलं काम - Marathi News | when kamal hassan turned bodyguard for superstar rajesh khanna | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कमल हासनला पडला त्याच्या स्टारडमचा विसर; चक्क राजेश खन्नाचा बॉडीगार्ड म्हणून केलं काम

Kamal haasan: दिवंगत अभिनेता राजेश खन्ना आणि कमल हासन यांची घनिष्ट मैत्री होती. त्यामुळे वरचेवर हे दोघं एकमेकांना भेटायचे. यात बऱ्याचदा राजेश खन्ना चेन्नईला येत. ...