लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बॉलिवूड

बॉलिवूड

Bollywood, Latest Marathi News

KGF 2 मधला अधिराचं मुंबईतलं आलिशान घर पाहिलंत का?; पाहा संजूबाबाच्या घराचे Inside Pics - Marathi News | Did you see KGF2 fame Adhira Sanjay Dutt lavish homes Inside pics | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :KGF 2 मधला अधिराचं मुंबईतलं आलिशान घर पाहिलंत का?; पाहा संजूबाबाच्या घराचे Inside Pics

संजय दत्तचं घर प्रचंड आलिशान आणि प्रशस्त आहे. घरातील प्रत्येक कोपरा अन् कोपरा संजय आणि मान्यताने खपू सुंदर सजवला आहे. ...

Ranveer Sing: या 9 अभिनेत्यांच्याही 'न्यूड' फोटोशूटमुळे उडाली होती खळबळ - Marathi News | Ranveer Sing: The 'nude' photo shoot of these 9 actors also created excitement with aamir khan and john abraham | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :या 9 अभिनेत्यांच्याही 'न्यूड' फोटोशूटमुळे उडाली होती खळबळ

Ranveer Sing: रणवीर सिंग आपल्या न्यूड फोटोशूटमुळे चर्चेचा विषय बनलेला आहे. त्याच्या विरोधात आयपीसी कलम २९२, २९३, ५०९ शिवाय आयटी ॲक्टनुसार एफआयआरही दाखल झालेला आहे. ...

हमें भी आँखे सेखने दिजीए...रणवीर सिंगच्या न्यूड फोटोशूटला विद्या बालनचं समर्थन - Marathi News | Vidya Balan calls out trolls targeting Ranveer Singh says it should stop right here and now | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हमें भी आँखे सेखने दिजीए...रणवीर सिंगच्या न्यूड फोटोशूटला विद्या बालनचं समर्थन

Ranveer Singh : अभिनेत्री विद्या बालन रणवीरच्या बाजूने मैदानात उतरली आहे. विद्या म्हणाली, 'त्यात काय प्रॉब्लेम आहे? ...

प्रेग्नेंन्सीवरुन ट्रोल करणाऱ्यांना आलिया भटने सणसणीत उत्तर दिलं, म्हणाली- त्यांची नजर कायम.... - Marathi News | Alia Bhatt reaction on to be mother at young age saying her eyes are always on women | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रेग्नेंन्सीवरुन ट्रोल करणाऱ्यांना आलिया भटने सणसणीत उत्तर दिलं, म्हणाली- त्यांची नजर कायम....

प्रेग्नेंन्सीची बातमी सांगितल्यानंतर आलिया आणि रणबीरला ट्रोल करण्यात आले. आलियाने ट्रोल्सची बोलती बंद केली आहे. ...

बहिणीसोबत फोटोत दिसणारी ही क्युट मुलगी आज बॉलिवूडवर करतेय राज्य, ओळखा पाहू कोण आहे ती - Marathi News | Guessb who childhood pic of bollywood actress Disha Patni is unrecognisable | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बहिणीसोबत फोटोत दिसणारी ही क्युट मुलगी आज बॉलिवूडवर करतेय राज्य, ओळखा पाहू कोण आहे ती

आपण किती मोठे झालो तरी प्रत्येकालाच बालपणीच्या आठवणींमध्ये रमायला आवडते. बॉलिवूड सेलिब्रिटीही याला अपवाद नाहीत. ...

Shamshera :  न पाहताच चित्रपटाला वाईट कसं ठरवता? ‘शमशेरा’ फ्लॉप होताच संतापला संजूबाबा - Marathi News | Sanjay Dutt writes note on Ranbir Kapoor getting hate for Shamshera | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : न पाहताच चित्रपटाला वाईट कसं ठरवता? ‘शमशेरा’ फ्लॉप होताच संतापला संजूबाबा

Shamshera, Sanjay Dutt : ‘शमशेरा’ रिलीज झाल्यानंतर रणबीर ट्रोल होतोय. अद्याप रणबीर यावर काहीही बोललेला नाही. पण हो संजूबाबा मात्र संतापला आहे... ...

'या' दिग्गज अभिनेत्याने 144 चित्रपटांमध्ये साकारली पोलिसाची भूमिका, गिनीज बुकमध्ये झाली नोंद - Marathi News | veteran actor Jagdish Raj played the role of a cop in 144 films, recorded in the Guinness Book of Records | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'या' दिग्गज अभिनेत्याने 144 चित्रपटांमध्ये साकारली पोलिसाची भूमिका, गिनीज बुकमध्ये झाली नोंद

बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत, ज्यांनी आपल्या करिअरमध्ये नानाविध प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. पण, एक अभिनेता होऊन गेला, ज्याने सर्वाधिक चित्रपटांमध्ये फक्त पोलिसाची भूमिका साकारली. ...

Disha Patani And Tiger Shroff Breakup : दिशा पाटनी व टायगर श्रॉफचं का बिनसलं? वाचा, कपलचं ब्रेकअप होण्यामागचं खरं कारण - Marathi News | Reason Behind The Breakup Of Disha Patani And Tiger Shroff | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दिशा पाटनी व टायगर श्रॉफचं का बिनसलं? वाचा, कपलचं ब्रेकअप होण्यामागचं खरं कारण

Disha Patani And Tiger Shroff Breakup : दिशा पाटनी व टायगर श्रॉफ गेल्या 6 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. पण आता त्यांचं ब्रेकअप झाल्याची चर्चा आहे. आता हे ब्रेकअप का झालं याची चर्चा सुरू झाली आहे. आता एक वेगळीच चर्चा कानावर येतेय... ...