Nick jonas: २०१८ मध्ये प्रियांका चोप्राशी लग्न करणाऱ्या निकचं नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं होतं. प्रियांकापूर्वी त्याने हॉलिवूडमधील बऱ्याच अभिनेत्रींना डेट केलं. ...
Amit Shah: आरआरआर सिनेमातील दमदार भूमिकेमुळे पुन्हा एकदा देशभरात अभिनयाची छाप सोडणाऱ्या ज्युनियर एनटीआरने भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची दिल्लीत जाऊन भेट घेतली. ...
Chiranjeevi: दाक्षिणात्य कलाविश्वावर राज्य करणारा हा अभिनेता चिरंजीवी या नावाने ओळखला जातो. मात्र, प्रत्यक्षात त्यांचं खरं नाव दुसरंच आहे. सिनेसृष्टीत येण्यापूर्वी त्याने त्याच्या नावात बदल केला. ...
Brahmastra Leak: रणबीर, आलिया आणि सोबतीला अमिताभ बच्चन, नागार्जुन, मौनी रॉय असे अनेक कलाकार असलेल्या ‘ब्रह्मास्त्र’ या आगामी चित्रपटाबद्दल एक शॉकिंग बातमी आहे. होय, सिनेमाची स्टोरी लीक झाली आहे. ...
Salaam Bombay Krishna Aka Chaipau : होय, कृष्णा म्हणजे चाय पाव... त्याला विसरणं शक्यचं नाही... या चिमुकल्या बालकलाकाराचा अभिनय सर्वांच्या मनाला स्पर्शून गेला होता. ही भूमिका बालकलाकार शफीक सय्यद याने साकारली होती. ...